Latest vastu tips Photos

वास्तुशास्त्रानुसार विविध समस्यांवर सोपे उपाय आहेत. घरात कोणती वस्तू कुठे व कोणत्या दिशेला असायला हवी हे वास्तुशास्त्रानुसार कळते. काही गोष्टी योग्य दिशेने ठेवल्या तर विविध वास्तुदोषांवर मात होते. कूलर घरात योग्य दिशेला लावल्यास वास्तुदोषातून सुटका होते, असे सांगितले जाते. उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेक जण घरात कूलर आणत आहेत. घरात कुठे कूलर लावला तर अडचणी दूर होतात जाणून घ्या.

Vastu Tips : तुमच्या घरात कुलर कोणत्या दिशेला ठेवला आहे? सुख-समृद्धी टिकवण्यासाठी जाणून घ्या योग्य दिशा

Thursday, May 2, 2024

वास्तुशास्त्रानुसार वेगवेगळ्या समस्यांवर अनेक उपाय सांगितले आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे घरातील वाढते भांडणे आणि मतभेद. बऱ्याच घरांमध्ये रागाचा पारा चढतो आणि भांडणे, मतभेद होतात. घरातील एखादा सदस्य रागावला तर सतत भांडणे होतात. अशावेळी घरातील सदस्यांचा राग कमी करण्यासाठी वास्तुसंबंधी काही सोप्या टिप्स आहेत त्या जाणून घ्या.

Vastu Tips : घरात वाद वाढत चाललेत? सतत खटके उडतात? मग बेडरूमशी संबंधित या चुका टाळा!

Tuesday, April 23, 2024

अनेकदा काही अडचणींमुळे घरात बरकत होत नाही.एखादी व्यक्ती कमाई करून देखील घरात पैसा टिकत नाही. याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. अनेकदा व्यक्तीच्या सवयी देखील यासाठी कारणीभूत ठरतात. मात्र, कधीकधी काही वास्तू दोषांमुळे आर्थिक प्रगतीत बाधा येऊ शकते. जर तुम्हालाही अशीच वारंवार आर्थिक चणचण भासत असेल, तर वास्तू शास्त्रात सांगितल्यानुसार ‘या’ गोष्टी आपल्या घरात नक्की ठेवा.

Prosperity Tips: पैशांची चणचण भासतेय? आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी घरात आवर्जून ठेवा ‘या’ गोष्टी

Tuesday, April 16, 2024

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एखादी वस्तू ठेवण्याची योग्य दिशा ठरवली तर अनेक समस्या दूर होऊ शकतात. दरम्यान, गरमी वाढली की लोकांमध्ये एसी किंवा एअर कूलर घेण्याचा ट्रेंड वाढतो आहे. वास्तुशास्त्रानुसार हा एसी योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी विशिष्ट दिशा असते. त्याचे पालन केले तर जगात प्रगती होते.

Vastu Tips : घरी एसी लावण्यासाठी सर्वोत्तम जागा कोणती? आर्थिक संकटावर मात करण्यासाठी, वाचा वास्तुशास्त्राच्या टिप्स

Tuesday, April 9, 2024

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक समस्येचे काही सोपे उपाय आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरणशास्त्रानुसार अशी अनेक झाडे आहेत ज्यांची लागवड केल्यास विविध प्रकारच्या समस्यांपासून सहज सुटका मिळते. असेच एक झाड म्हणजे जास्वंदाचे झाड. जाणून घ्या.

Vastu Tips : जास्वंदाचे झाड कोणत्या दिशेला लावावे, जाणून घ्या खास व सोप्या टिप्स

Wednesday, April 3, 2024

वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतील तर आर्थिक अडचणी येण्याची शक्यता असते. काही प्रकारच्या वस्तूंमुळे घरातील लोकांना खूप त्रास होऊ शकतो. वास्तूनुसार घरात तुटलेले आरसे आणि वस्तू असतील तर अनेक समस्या उद्भवू शकतात, विशेषत: जर तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या लगेच काढून टाका.

Vastu Tips: घरात ‘या’ गोष्टी ठेवताय? वेळीच सावध व्हा! अन्यथा येतील अनेक अडचणी

Friday, March 22, 2024

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, असे देखील म्हटले जाते. तुळशीची पूजा कशी करावी, याचे अनेक विधी शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. तसेच, तुळशीची योग्य पूजा केल्याने आपल्या अनेक अडचणी दूर करण्यात देखील फायदेशीर ठरते.

घरातील तुळशीला अर्पण करा ‘या’ पाच गोष्टी; देवी लक्ष्मी होईल प्रसन्न!

Wednesday, March 20, 2024

वास्तुशास्त्रानुसार, घरासमोर नारळाचे झाड असणे म्हणजे देवी लक्ष्मीची उपस्थिती होय. मात्र, नारळाचे झाड योग्य ठिकाणी नसल्यास घराच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. या नारळाच्या झाडासंबंधी काही वास्तु टिप्स घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढवण्यास मदत करतात. चला तर पाहूया, घरामध्ये कुठे नारळाचे झाड लावल्यास सुख-समृद्धी, धन-संपत्ती आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Vastu Tips : नारळाचे झाडासंबंधी खास वास्तू टिप्स, आर्थिक समृद्धीसाठी उत्तम उपाय

Tuesday, February 27, 2024

वास्तुशास्त्रात, प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्त्व सांगण्यात आलं आहे. वास्तूच्या जागेला आणि दिशेला या शास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही वस्तू कोणत्या दिशेला असेल तर आर्थिक सुबत्ता येईल आणि कुठे असेल तर वास्तुदोषाला कारण ठरेल हे या शास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया घराच्या अंगणात लिंबाचं झाड असणे शुभ की अशुभ?

Vastu Tips : अंगणात लिंबाचं झाड असणं शुभ की अशुभ? पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र

Saturday, February 24, 2024

घरातील मंदिर जितके महत्त्वाचे आहे, तितक्याच मंदिरात ठेवलेल्या वस्तूही महत्त्वाच्या आहेत. ज्योतिषांच्या मते, घराच्या मंदिरात अशा काही गोष्टी नेहमीच ठेवाव्यात, ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आणि घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.

देवघरात या ४ वस्तू ठेवणे खूपच शुभ, लक्ष्मीच्या कृपेने अपार संपत्तीचा लाभ मिळेल

Sunday, February 18, 2024

உணவு தொடர்பான பல விதிகளை வாஸ்து சாஸ்திரம் குறிப்பிடுகிறது. உதாரணமாக, ஒரு நபர் சாப்பிட்ட பிறகு எதை தவிர்க்க வேண்டும்? சாப்பிட்ட பிறகு எந்த வேலையை செய்யக்கூடாது என்று வாஸ்து சாஸ்திரம் கூறுகிறது பாருங்கள்.

Vastu Tips : स्वयंपाकघरातल्या या चुका टाळा आणि वास्तूदोष दूर करा, आर्थिक वृद्धी होईल

Wednesday, February 14, 2024

हिंदू धर्मात लक्ष्मीला धनाची देवी आणि कुबेराला धनाचा देवता म्हटले आहे. वास्तू शास्त्रानुसार, ज्या लोकांवर कुबेराची कृपा असते, त्या लोकांना कधीच अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही, असे मानले जाते.

Kuber Mantra : दररोज कुबेराच्या या दोन मंत्रांचा जप करा, सदैव पैशांची कृपा राहील

Tuesday, February 13, 2024

आपण नवीन घर खरेदी करताना वास्तूनुसार ते कसे असावे याचा विचार करतो, तेव्हा नवीन घर खरेदी करत आहात किंवा बांधताय तर राशीनुसार जाणून घ्या तुमच्या हक्काचं व स्वत:च्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेने असावा.

Vastu Tips : तुमचे हक्काचे घर घेताय किंवा बांधताय? तर राशीनुसार वास्तू टिप्सचा होईल उपयोग

Monday, February 5, 2024

वास्तुशास्त्रानुसार नवविवाहित जोडप्याची खोली दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला असावी. जर बेड रूम दक्षिण-पश्चिम दिशेला असेल तर ते पुरुष शक्ती संतुलित करते आणि स्त्रिकडे झुकते.

Vastu Tips : नवविवाहीत जोडप्यांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नात्यात कधीच येणार नाही दुरावा

Thursday, February 1, 2024

आपल्या घरात सुख-समृद्धी, पैसा यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण पूजा-पाठ, होम-हवन असे उपाय करतात. घरातील सुख शांती आणि समृद्धी यात वास्तूशास्त्राची खूप मोठी भूमिका असते. अशा स्थितीत आपल्या घरातील योग्य जागी भगवान बुद्धाची मुर्ती ठेवल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते.

घरामध्ये या ठिकाणी ठेवा भगवान बुद्धाची मूर्ती, सुख-समृद्धी येईल, खिसा सदैव भरून राहील

Monday, January 29, 2024

वास्तुशास्त्राच्या मते, आरसा भाग्य बदलू शकतो. जसं त्यामुळे चांगले बदल घडू शकतात तसेच वाईट घटनाही घडू शकतात. आरसा आपल्या जीवनात कसा बदल घडवू शकतो ते जाणून घ्या.

Vastu Tips About Mirror: आरसा लावताना अशी घ्या काळजी

Sunday, January 7, 2024

मंगळवार हा दिवस बजरंगबली आणि मंगळदेवाच्या पूजेला समर्पित असतो. असे मानले जाते की हनुमानाची पूजा केल्याने आणि मंगळवारी व्रत केल्यास अशुभ कर्मे देखील शुभ कर्मात बदलतात आणि व्यक्तीला यश प्राप्त होते.

Avoid to Buy on Tuesdsy: मंगळवारी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, मंगळाच्या अशुभ प्रभावाने होऊ शकते नुकसान

Monday, August 21, 2023

कधी कधी घराची वास्तू ठीक असतानाही घरातील संकटाची परिस्थिती कायम राहते, घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले नसते. व्यक्तीला प्रत्येक कामात अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि घरातील वातावरण नेहमी नकारात्मक राहते. याचे कारण वाईट नजर देखील असू शकते. नजर दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया.

Vastu Tips: घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी नक्की करा हे उपाय!

Wednesday, August 16, 2023

वास्तुशास्त्रानुसार अनेक समस्यांवर घरगुती उपाय आहेत. दिवसभराच्या तणावातून मुक्त होण्यासाठी रात्री गाढ झोप आवश्यक आहे. पण झोप नेहमीच आरामदायक नसते. दिवसभरातील विचार आणि त्रास दूर करून शांत झोप मिळवण्यासाठी काही सोप्या वास्तु टिप्स पहा.

Vastu Tips: रात्री झोप येत नाही? या गोष्टींचे पालन केल्यास मिळेल शांती व आराम

Monday, August 14, 2023

आपली सकाळी ही नेहमी फ्रेश आणि प्रसन्न असायला हवी. उठल्या उठल्या काही सवयी अशा आहेत ज्या करणं आपण सोडून दिलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार सकाळी या गोष्टी केल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

Vastu Tips : सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी पाहाणं मानलं जातं अशुभ

Wednesday, August 2, 2023