Latest umran malik Photos

<p>२०१९-२० रणजी ट्रॉफी सीझनमध्ये जम्मू आणि काश्मीर आसाम विरुद्ध खेळणार होते. माजी भारतीय यष्टीरक्षक आणि आसामचे प्रशिक्षक अजय रात्रा यांनी काही गोलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. त्यात उमरान मलिकचाही समावेश होता.</p>

Umran Malik: फलंदाज जखमी होतील म्हणून बॉलिंग करण्यास रोखलं होतं, आज टीम इंडियात

Sunday, June 26, 2022