मराठी बातम्या  /  विषय  /  taarak mehta ka ooltah chashmah

Latest taarak mehta ka ooltah chashmah Photos

<p>गेल्या १५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत आजवरच्या प्रवासात अनेक कलाकार मालिका सोडूनही गेले. मात्र, आजही प्रेक्षकांना या कलाकारांची आठवण येते. अशाच कलाकारांपैकी एक आहे अभिनेत्री निधी भानुशाली.</p>

Nidhi Bhanushali: भिडे मास्तरांच्या लेकीने का सोडली होती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका?

Thursday, January 25, 2024

<p>छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘छोटा टप्पू’ अर्थात अभिनेता भव्य गांधी याच आ (२० जून) वाढदिवस आहे. भव्य गांधी आज आपला २६वा वाढदिवस साजरा करत आहे. मालिकांसोबतच त्याने अनेक त्याने गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधील ‘टप्पू’च्या भूमिकेत त्याला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली. (Photo : @bhavyagandhi97/IG)</p>

Bhavya Gandhi Birthday: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधला छोटा टप्पू आठवतोय? पाहा आता कसा दिसतो...

Tuesday, June 20, 2023