Latest suhana khan Photos

Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.

Suhana Khan: अनंत-राधिकाच्या प्री-वेडींगमध्ये शाहरुखच्या लेकीच्या लूकने वेधले लक्ष

Wednesday, March 6, 2024

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानचा 'द आर्चिस' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता तिचे नवे फोटोशूट चर्चेत आहे.

Suhana Khan: बॉडी कॉन ड्रेसमध्ये सुहाना खानने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा फोटो

Wednesday, December 20, 2023

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मंगळवारी रात्री चित्रपटाची स्क्रिनिंग पार पडली.

Suhana Khan: 'द आर्चिज' चित्रपटाच्या प्रिमिअरला सुहाना खानचा ग्लॅमरस अंदाज! फोटो बघाच...

Wednesday, December 6, 2023

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात सुहाना सिझलिंग अंदाजात दिसली. यावेळी सुहाना खान खूपच सुंदर दिसत होती.

Suhana Khan: लाल ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सुहाना खान दिसतेय कमाल! फोटो बघाच…

Friday, September 1, 2023

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा आर्चिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सुहाना सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

Suhana Khan: गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतेय सुहाना खान

Saturday, August 5, 2023

बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची दोन्ही मुलं आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहेत. एकीकडे आर्यन खान दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. तर, शाहरुख खानची लेक सुहाना खान अभिनय विश्वात पदार्पण करणार आहे.

Suhana Khan: सुहाना खानचा सुंदर एअपोर्ट लूक चर्चेत

Thursday, April 20, 2023

बॉलिवूड विश्वात सध्या शाहरुख खानची लेक सुहान खान हिच्या डेब्यूची चर्चा आहे. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, बॉलिवूड डेब्यू आधी सुहाना एका मोठ्या ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. या ब्रँडच्या एका प्रोडक्ट लाँच इव्हेंटला सुहानाने हजेरी लावली होती. (Photo: HT)

Suhana Khan: रेड लाईक चिली!! लाल आऊटफिटमध्ये सुहाना खान दिसतेय कमाल

Wednesday, April 12, 2023