Latest steven smith Photos

<p>क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक उद्यापासून (५ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात विराट कोहली, बाबर आझम, स्टीव्ह स्मिथसह असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असेल.</p>

World Cup 2023 : विराट ते बाबर! हे ५ फलंदाज चालले तरच त्यांचे संघ वर्ल्डकप जिंकू शकतात, पाहा

Wednesday, October 4, 2023

<p>most test hundreds among active players</p>

स्मिथ ते कोहली! फॅब-4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतकं कोणाच्या नावावर? जाणून घ्या

Sunday, June 18, 2023

<p>कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाला अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विशेषत: या ५ खेळाडूंविरुद्ध तोडगा काढावा लागेल.</p>

WTC Final : दोन फास्ट बॉलर, दोन फलंदाज, एक स्पिनर... या ५ खेळाडूंना गुंडाळा, टेस्ट चॅम्पियनशीप जिंका

Thursday, June 1, 2023