Latest saurav ganguly Photos

<p>धर्मशाला कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा १० वा कसोटी विजय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे?&nbsp;</p>

गांगुली, कोहली की रोहित… टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? पाहा

Sunday, March 10, 2024

<h2>Sourav Ganguly Birthday</h2>

Sourav Ganguly : लॉर्ड्सवर जर्सी फिरवणे ते भारतात डे नाईट टेस्टचे आयोजन, गांगुलीचे डेअरिंगबाज निर्णय!

Saturday, July 8, 2023

<p>यशस्वी कर्णधारासह सौरव गांगुलीने एक उत्कृष्ट फलंदाज होता. सौरव गांगुलींनी त्यांच्या कारकिर्दीत १८ हजारांहून अधिक धावा केल्या. &nbsp;सौरव गांगुलींच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके आणि १०७ अर्धशतकांची नोंद आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात त्याची फलंदाजीची सरासरी ४१+ आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १३२ विकेट्सही घेतल्या आहेत.</p>

Sourav Ganguly Biopic: सौरव गांगुलींच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय!

Wednesday, February 22, 2023

<p>world best left handers 11</p>

left handers day: क्रिकेटमधील ‘बेस्ट लेफ्टी इलेव्हन’! ‘या’ दिग्गजांना मिळाले स्थान, पाहा

Saturday, August 13, 2022