Latest reliance Photos

गेल्या वर्षी ६६ वर्षीय मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा आकाशची रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्या दिवसापासून पुढची पिढी रिलायन्सच्या साम्राज्यावर वर्चस्व गाजवणार आहे हे स्पष्ट झाले.  मुकेश अंबानी यांची जिओ प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा समावेश आहे. (एएनआय फोटो)

Reliance board : मुलांसाठी आई निता अंबानीनं घेतली माघार; आकाश, अनंत, इशारा आले रिलायन्सच्या बोर्डात!

Monday, August 28, 2023

रिलायन्स जिओ कंपनीचा स्वस्त लॅपटॉप जिओबूक लाँच झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप लॉन्च करण्यात आला.  JioBook मध्ये JioOS ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

JioBook Laptop: जिओचा स्वस्त लॅपटॉप लॉन्च, किंमत आणि खासियत घ्या जाणून

Monday, July 31, 2023

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, जर्मन कंपनी मेट्रो एजीने सांगितले की रिलायन्सने भारतातील ३१ मेट्रो कॅश आणि कॅरी स्टोअर्स आणि कंपनीचे सर्व व्यवसाय २८५० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. या संदर्भात, रिलायन्स हा घाऊक व्यवसाय जिओ मार्टमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे. पण जिओ मार्टच्या बॅकएंडमध्ये काम करणाऱ्यांप्रमाणेच मेट्रोचे ३५०० कायम कर्मचारीही असेच काम करतात. त्यामुळे रिलायन्सला त्यांची गरज भासणार नाही. शिवाय रिलायन्सला आणखी काही हजार कामगारांची गरज भासणार नाही. या स्थितीत मोट्रोचे कर्मचारी कामावर जाण्याची भीती आहे.

JIO mart layoff : जिओ मार्टमध्ये नोकरकपात, १ हजार लोकांची कपात, १५ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

Tuesday, May 23, 2023

रिलायन्सने टेलिकॉम व्यवसायात जीओद्वारे प्रवेश केला आहे. कोविड लॉकडाऊन दरम्यान विक्रमी २.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Mukesh Ambani: सलग २० वर्षे रिलायन्सचे नशीब मुकेश अंबांनीनी असे लिहिले, पहा हा अद्वभूत प्रवास

Wednesday, December 28, 2022

जिओ वेलकम 5G चालवण्यासाठी वापरकर्त्यांनी प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड सेवांसाठी २३९ रुपये किंवा त्याहून अधिकचा सक्रिय जिओ वैध प्लॅन असणे आवश्यक आहे.

आयफोनमध्ये ५ जी सुरु करायचय…या स्टेप्स फाॅलो करा

Thursday, December 15, 2022

Adani Vs. Ambani: अदानी समूह फ्युचर रिटेल (बिग बाजार) च्या अधिग्रहणासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, रिलायन्सही याच अधिग्रहणाच्या लढाईत सहभागी आहे. या दोन्ही समुहांमध्ये लढत चुरशीची आहे फाइल फोटो: रॉयटर्स

Adani Vs. Ambani: 'Big Bazaar च्या खरेदीसाठी चुरशीची लढत

Friday, November 11, 2022

रिलायन्स जिओने सध्या देशातल्या ४ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा बुधवार, ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सुरू करण्यात येत आहे. आणि त्या निमित्ताने कंपनीने Jio 5G वेलकम ऑफर देखील लाँच केली आहे.

Jio 5G: जिओचा मर्यादीत ग्राहकांना ५जी नेटवर्क सेवेत प्रवेश, तुम्हाला जिओचं आमंत्रण आलं का?

Wednesday, October 5, 2022