Latest mumbai police Photos

<p>Raksha Bandhan 2023 Thane : रक्षाबंधनानिमित्त ठाण्यात एका सामाजिक संस्थेतर्फे हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.</p>

Raksha Bandhan : ठाण्यात सर्वधर्मीय रक्षाबंधन उत्साहात साजरा; महिलांनी पोलिसांना राख्या बांधत घेतलं सुरक्षेचं वचन

Wednesday, August 30, 2023

<p>सुदैवाने दोन ठिकाणी घडलेल्या या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. तसेच कोणत्याही वाहनांचं या घटनेत नुकसान झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.</p>

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे मार्गावर दोन ठिकाणी दरडी कोसळल्या; दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी

Monday, July 24, 2023

<p>संस्थेने जगातील १६ शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पैशांनी भरलेली पाकिटं ठेवली. त्यानंतर किती लोक पैसे परत करतात, याचं संशोधन केलं गेलं.&nbsp;</p>

Honest Cities In World : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण, जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर

Saturday, May 13, 2023