Latest mukesh ambani Photos

Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.

Suhana Khan: अनंत-राधिकाच्या प्री-वेडींगमध्ये शाहरुखच्या लेकीच्या लूकने वेधले लक्ष

Wednesday, March 6, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आणखी एक व्यक्ती चर्चेत आहे, ती म्हणजे राधिकाची बहीण अंजली मर्चंट मजीठिया.

Anjali Merchant Majithia: अंबानींच्या होणाऱ्या सूनेची बहीण दिसते अप्सरा! बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय तगडी स्पर्धा

Tuesday, March 5, 2024

जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय विवाहपूर्व सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. या प्रीवेडिंग फंकशनला जगभरातील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती यांनी हजेरी लावली. जामनगरमध्ये पार पडलेल्या या फंकशनची जोरदार चर्चा सुरु आहेत. या सोहळ्यातील काही खास फोटो पाहूया..

Anant Ambani Pre-wedding: अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमधील 'हे' खास फोटो पाहिलेत का?

Monday, March 4, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी, बॉलिवूड-हॉलिवूडपासून क्रिकेट जगतातील अनेक बड्या व्यक्तींनी त्यांच्या लूकनी सर्वांना घायाळ केले आहे.

Anant Ambani Pre Wedding: अनन्या, शाहरुख, रणबीर, करीना ते इवांका ट्रम्प! अंबानींच्या शाही सोहळ्यात पाहा कोणकोण आलंय...

Monday, March 4, 2024

मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची होणारी सून राधिका मर्चंट या प्री वेडिंग सोहळ्यात सगळ्यांचे स्वागत करताना आणि धमाल करताना दिसले आहेत.

Anant Ambani wedding: अंबानींच्या लग्न सोहळ्यात दिसला फॅशनचा जलवा! दुसऱ्या दिवशीही झाला कल्ला

Sunday, March 3, 2024

गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Anant-Radhika Pre Wedding: सजून धजून बसले बघा...अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंगमध्ये अंबानी कुटुंबियांची हवा!

Saturday, March 2, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेरिमनीसाठी जगभरातील मोठे स्टार जामनगरमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये मोठे उद्योगपती, गायक, राजकीय नेते आणि दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या प्री-वेडिंग सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत.

Anant-Radhika Pre-Wedding : धोनी आणि साक्षीच्या लुकची तुफान चर्चा, या क्रिकेटपटूंनी वाढवलं प्री-वेडिंगचं आकर्षण

Saturday, March 2, 2024

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी शनिवारी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Isha Ambani Twin: ईशा अंबानीच्या मुलांचा वाढदिवस, बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Sunday, November 19, 2023

Mukesh Ambani : भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पटकावले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल ८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी यांच्याकडे असलेल्या संपत्तीची निर्मिती प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग आणि तेल क्षेत्रातून मिळते. ते कंपनीतील सर्वात मोठे भागधारक आहे.

Top 10 Rich Indian : भारतातील टॉप १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

Thursday, October 12, 2023

आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित काही फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहेत. जे लोकांना थक्क करतात. एआयचे  इंटरनेटवर खुप कौतुक केले जात आहे. नुकतेच गांधीजी यांच्या  सेल्फीपासून  ताजमहालच्या बांधकामाचे फोटो व्हायरल झाले होते.

Viral Photo : अंबानी, ट्रम्पसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गरीब झाले तर कसे दिसतील? पाहा फोटो

Monday, April 10, 2023

हृदयाची राणी, दीपिका पदुकोणने शुक्रवारी रात्री कस्टम-मेड अनामिका खन्नाच्या आउटफिटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये NMACC लाँचसाठी एन्ट्री घेतली.

Deepika Padukone: दीपिका पदुकोणचा NMACC लाँचसाठी रॉयल लूक!

Friday, March 31, 2023

शुक्रवारी मुंबईतील कुर्ला कॉम्प्लेक्समधील वांद्रे येथील जिओ सेंटरमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या भव्य उद्घाटनाला आलेल्या आलिया भट्टने मेटॅलिक साडीत अतिशय सुंदर दिसत होती.

Alia Bhatt: NMACC लॉन्चसाठी आलिया भट्टचा मेटॅलिक प्लीटेड साडी लूक!

Friday, March 31, 2023

भारतीय कलेचं संवर्धन करण्याच्या हेतुने मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात रिलायन्स उद्योग समुहातर्फे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र (NMACC) उभारण्यात आले आहे. भारतीय आणि जागतिक कला प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेली ही चार मजली इमारत मुंबई शहरातील कलाप्रेमींसाठी एक खजिना खुला होणार आहे.

Photo Gallery: मुंबईच्या शिरपेचात भव्य अशा ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’चा दिमाखदार तुरा

Wednesday, March 29, 2023

सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योगेंद्रभाई देसाई यांनी अंबानींचे स्वागत केले.

Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी सोमनाथ मंदिरात केली पुजा, दिली इतक्या कोटींची देणगी

Sunday, February 19, 2023

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा १९ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला.

Anant Radhika Engagement: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही साखरपुडा, पाहा फोटो

Friday, January 20, 2023

रिलायन्सने टेलिकॉम व्यवसायात जीओद्वारे प्रवेश केला आहे. कोविड लॉकडाऊन दरम्यान विक्रमी २.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Mukesh Ambani: सलग २० वर्षे रिलायन्सचे नशीब मुकेश अंबांनीनी असे लिहिले, पहा हा अद्वभूत प्रवास

Wednesday, December 28, 2022

केदारनाथ येथे पूजा केल्यानंतर मुकेश अंबानी यांनी ५ कोटी रुपये 'दक्षिणा' दिली

Photos of Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांची केदारनाथ -बद्रीनाथ येथे ५ कोटींची देणगी

Friday, October 14, 2022

रिलायन्स जिओने सध्या देशातल्या ४ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा बुधवार, ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सुरू करण्यात येत आहे. आणि त्या निमित्ताने कंपनीने Jio 5G वेलकम ऑफर देखील लाँच केली आहे.

Jio 5G: जिओचा मर्यादीत ग्राहकांना ५जी नेटवर्क सेवेत प्रवेश, तुम्हाला जिओचं आमंत्रण आलं का?

Wednesday, October 5, 2022

मुकेश अंबानी यांनी दुबईच्या सर्वात महागड्या व्हिला पाम विकत घेतला असल्याचं वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. ८० दशलक्ष डॉलर्सचा बीचसाइड व्हिला पाम जुमेराह येथे आहे, हे दुबईमधील कृत्रिमरित्या बनवलेले बेट आहे.

Mukesh Ambani : अंबानी यांचा ६४० कोटी रुपयांचा दुबईचा बीच व्हिला पाहिलात का? पाहा हा आलिशान व्हिला

Saturday, August 27, 2022

अंबानी कुटुंबाने नुकताच भारतीय शास्त्रीय नृत्यांगना राधिका मर्चंटचा पहिला स्टेज परफॉर्मन्स आयोजित केला होता. अरंगेत्रम असे त्याचे नाव आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्यासोबत राधिकाचा लवकरच विवाह होणार असल्याच्या चर्चा आहेत.

कोण आहे राधिका मर्चंट? मुकेश अंबानींच्या धाकट्या सुनेबद्दल का रंगल्यात चर्चा

Friday, August 26, 2022