Latest marathi news Photos

कोरियन मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध के-पॉप गायिका पार्क बो राम हिने वयाच्या ३०व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गायिकेच्या मृत्यूची माहिती तिची एजन्सी XANADU एंटरटेनमेंटने दिली आहे. एजन्सीने एक निवेदन जारी केले की, गायिका पार्क बो राम यांचे ११ एप्रिल रोजी संध्याकाळी आकस्मिक निधन झाले. ही बातमी कळताच संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पार्टी करताना चक्कर येऊन पडली अन् पुन्हा उठलीच नाही! ३० वर्षीय गायिकेचा दुर्दैवी मृत्यू

Friday, April 12, 2024

जेजूरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले.  यावेळी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोलऱ्याची उधळण करून भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले.

Jejuri Somvati Amavasya 2024 : जेजूरी गडावर सदानंदाचा येळकोटचा गजर! सोमवती अमावस्येनिमित्त गडावर लाखो भाविक; पाहा फोटो

Monday, April 8, 2024

आज होणारे सूर्यग्रहण हे २०२४ वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज होणाऱ्या  सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य पूर्णपणे चंद्राच्या सावलीने झाकोळला जाणार आहे. यावेळी सूर्याच्या कडा दिसणार आहे. या दरम्यान, इस्रोचे आदित्य एल१ यान या संपूर्ण सूर्यग्रहणाचा अत्यंत जवळून साक्षीदार होणार आहे. आदित्य L1 हे या काळातील या ग्रहण टिपणार असून या द्वारे  सूर्याचे  क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास हे यान करणार आहे.

ISRO's Aditya L1 : इस्रोचे आदित्य एल १ सूर्यग्रहणाचा करणार अभ्यास; पाहा फोटो

Monday, April 8, 2024

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पी. चिदंबरम यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयातील प्रतरकर परिषदेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा! मतदारांची मनधरणी करण्यात गुंतले उमेदवार; पाहा फोटो

Saturday, April 6, 2024

रविवारी दुपारी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने एका महिलेसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि तर सुमारे ५०० हूनअधिक जण जखमी झाले.

West Bengal Storm : पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा! ५ ठार, हजारो नागरिक बेघर; पाहा फोटो

Monday, April 1, 2024

जसजसे तापमान वाढत आहे, तसतसे प्राण्यांचे  देखील या उष्णतेचा सामना करतांना हाल होत आहेत.  तुमच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या  प्राण्यांना उष्ण हवामानात थंड आणि सुरक्षित राहण्यास तुम्ही मदत करू शकता या साठी तुम्ही खालील मार्गाचा प्रभावी वापर करू शकता.

Ten ways to help animals: वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे असे करा संरक्षण!

Sunday, March 31, 2024

हिमाचल प्रदेश येथील उंचावरील आणि  आदिवासी बहुल भागात पुन्हा मोठ्या प्रमाणात  बर्फवृष्टी झाली, तर सखल आणि मध्यम टेकड्यांवर शनिवारी अधूनमधून गारपीट आणि पाऊस झाला. हवामान विभागाने  हिमाचल प्रदेशात ४ एप्रिलपर्यंत हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Snow hit Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे १६८ रस्ते बंद; पाहा फोटो

Sunday, March 31, 2024

चाचेगिरीचा आणखी एक हल्ला हाणून पाडून भारतीय नौदलाने समुद्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय नौदलाने शुक्रवारी अरबी समुद्रात अपहृत इराणी मासेमारी जहाज अल-कंबर ७८६ आणि त्याच्या २३  सदस्यीय पाकिस्तानी क्रूची सुरक्षितपणे सुटका केली. १२  तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या मोहिमेत भारतीय नौदलाच्या कमांडोंनी चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाने समुद्री चाच्यांविरूद्ध १२  तासांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशननंतर ओलिस ठेवलेल्या  इराणी मासेमारी जहाज आणि २३  पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली.

हिंद महासागरात भारतीय नौदलाचा दबदबा! तब्बल १२ तासांच्या मोहिमेनंतर समुद्री चाचांपासून २३ पाकिस्तानींची सुटका

Saturday, March 30, 2024

सूर्यग्रहण पाहतांना सुरक्षेला प्राधान्य द्या: सूर्यग्रहण पाहताना डोळ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तुमचे डोळे आणि कॅमेरा किंवा टेलिस्कोप दोन्ही योग्य सोलर फिल्टरने संरक्षित केली असल्याची खात्री करा. डोळ्यांनायोग्य संरक्षण असल्याशिवाय संपूर्ण सूर्यग्रहण कधीही थेट उघड्या डोळ्याने पाहू नका. डोळ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या कॅमेरा लेन्ससाठी सोलर फिल्टर वापरा. सूर्यकडा सुरक्षितपणे कॅप्चर करण्यासाठी सूर्यग्रहणा दरम्यान, दरम्यान फिल्टर काढण्याचे लक्षात ठेवा.

Solar eclipse 2024 : सूर्यग्रहण पहायचे आहे! तर फॉलो करा नासाच्या या पाच खास टिप्स; वाचा

Wednesday, March 27, 2024

देशभरातील लोकांनी सोमवारी उत्साह आणि आनंदाच्या वाटवरणात  होळी सण साजरा केला.   रंगीबेरंगी रंग  ते पाण्याच्या फुग्यांपर्यंत, कुटुंब, मित्र आणि शेजारी या रंगोत्सवात सामील झाले होते. यामुळे एक चैतन्यशील आणि सर्वसमावेशक वातावरण तयार झाले होते.

Holi 2024 : देशभरात धुळवड जल्लोषात! रंगाची उधळण करत सण साजरा; पाहा फोटो

Tuesday, March 26, 2024

होलिका दहन किंवा होळी हा रंगांच्या सण आहे.  या वर्षी २४ मार्चला देश भरात होळीचे दहन करण्यात आले. तर आज सर्वत्र धूळवड साजरी केली जात आहे.

Holi celebration in country : देशभरात होळीचा जल्लोष! होलिका दहनाच्या विविध पद्धती; पाहा फोटो

Monday, March 25, 2024

मात्र, मुंबईत आता पुन्हा उष्णता मान वाढले आहे.  पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईच्या  कमाल तापमान वाढ झाली असून पारा हा  ३५-३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.

Mumbai weather update : मुंबईकर झाले घामाघूम! कमाल तापमानात मोठी वाढ

Thursday, March 14, 2024

दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावरील शिवमूर्तीपासून या मार्गाची सुरुवात होते. हा मार्ग द्वारका द्रुतगती मार्ग दिल्लीतील द्वारकामधून जातो आणि गुरुग्राममधील सेक्टरमार्गे खेरकी दौला टोल प्लाझाजवळ संपतो.

Dwarka Expressway : द्वारका एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; 'हे' आहेत वैशिष्ट्य, पाहा फोटो

Tuesday, March 12, 2024

जगभरातील मुस्लिम रमजान पाळतात. हा महिना जगभरात साजरा केला जात आहे.

Ramadan 2024: न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सामूहिक नमाज पठण! पवित्र रमजान साजरा करण्यासाठी जमले मुस्लिम बांधव

Tuesday, March 12, 2024

मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू झाले असून त्याचा अंदाजित खर्च १२,७२१ कोटी रुपये आहे.

Mumbai Coastal Road Pics: मुंबईतील कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला, पाहा सागरी मार्गाचे खास फोटो

Monday, March 11, 2024

'द होल्डओव्हर्स'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री दा'व्हाइन जॉय रॅन्डॉल्फ आणि 'ओपेनहायमर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर विजेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर एकत्र फोटो पोज देताना दिसले आहेत. तर, यावेळी 'ओपेनहायमर'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेता सिलियन मर्फी याने 'पुअर थिंग्ज'फेम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराची ऑस्कर विजेती अभिनेत्री एम्मा स्टोन हिचा ड्रेस सांभाळण्यात मदत करत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

Oscars 2024: ऑस्कर विजेत्या अभिनेत्यांचं कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल फॅन असल्याचा अभिमान! पाहा काय झालं...

Monday, March 11, 2024

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड पेजेंट २०२४ च्या ७१ व्या अंतिम फेरीत पोहचलेले स्पर्धक.

Miss World 2024: सौंदर्य, प्रतिभा आणि जगभरातील सांस्कृतिक विविधता; असा पार पडला मिस वर्ल्ड २०२४ सोहळा

Sunday, March 10, 2024

मिस लेबनॉन यास्मिना झायटौनला ही या स्पर्धेची प्रथम उपविजेती ठरली.

Miss World 2024: मुंबईत दिमाखात पार पडला मिस वर्ल्ड सोहळा; पाहा फोटो

Sunday, March 10, 2024

हावडा मैदान आणि एस्प्लेनेड मेट्रो स्थानकांमधील अंतर ४८ किमी असून हुगळी नदी ओलांडण्यासाठी ५२० मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला.

Underwater Metro: भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा, पाहा फोटो

Wednesday, March 6, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन एसटी स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी येथील सध्याचे एसटी स्टँड आणि पुणे रेल्वे स्थानकां शेजारी असलेल्या बस स्थानकांची दुरवस्था झाली आहे.

Pune Swarget bus stand : बारामती बस स्टँड तुपाशी पुणेकरांचे स्वारगेट बस स्टँड उपाशी; प्रवाशांची गैरसोय

Monday, March 4, 2024