marathi-natak News, marathi-natak News in marathi, marathi-natak बातम्या मराठीत, marathi-natak Marathi News – HT Marathi

Marathi Natak

नवीन फोटो

<p>1सांस्कृतिक कलादर्पणचा 'सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर' हा पुरस्कार अलबत्या गलबत्या बालनाटयातील कन्याराजे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा हांडे हिला मिळाला आहे. रंगभूमीवर अनेक विक्रमांना गवसणी घालणारे बाल नाट्य ‘अलबत्या गलबत्या’ने तब्बल ८०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. कोरोनासारख्या आणि इतर अनेक अडचणींवर मात करत या बालनाट्याची घौडदौड सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात काही प्रमुख कलाकारांमध्ये बदल देखील झाले. पण, कन्या राजे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा हांडे हिने सलग ८०० प्रयोग केले आहेत.</p>

Shraddha Hande: ‘चिंची चेटकिणी’च्या नाटकातील ‘राजकन्या’ ठरली ‘फेस ऑफ द इअर’! अभिनेत्री श्रद्धा हांडेने मारली बाजी

May 27, 2024 11:58 AM

नवीन व्हिडिओ

Raj Thackeray and Bharat Jadhav

Video: 'इतकं यश मिळवूनही जमिनीवर पाय ठेवून राहणारा अभिनेता'; राज ठाकरेंकडून भरत जाधवचं कौतुक!

Aug 17, 2024 01:38 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी