मराठी बातम्या  /  विषय  /  maratha reservation

Latest maratha reservation Photos

<p>मराठा आरक्षणाच्या लढ्याचे हिरो ठरले मनोज जरांगे पाटील. मागील साडेचार महिन्यांपासून जरांगे पाटील हे आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी दोन वेळा उपोषण केलं. सरकार मागण्या मान्य करत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी थेट मुंबईत धडक देण्याची घोषणा करत विराट मोर्चा काढला. त्यामुळं देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. जे हवं होतं, ते घेऊनच आज त्यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला.</p>

Maratha Aarakshan : …आणि मराठ्यांनी विजयाचा गुलाल उधळला! पाहा फोटो!

Saturday, January 27, 2024

<p>मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मजोज जरांगे पाटील लाखो मराठा समुदयासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांच्या या मोरचयचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रांजनगव येथील मुक्काम आटोपून जरांगे पाटील हे सकाळी पहाटे ४ वाजता खराडी येथे आले. या ठिकाणी गोठवणाऱ्या थंडीत त्यांनी सभा घेतली. शिक्रापूर कोरेगाव भीमा मार्गावर जमलेला मराठा समुदाय.&nbsp;</p>

Manoj Jarange Patil : मुंबईतील आंदोलनाचा पुण्यात ट्रेलर! मनोज जरांगेंसह लाखो मराठे रस्त्यावर; पाहा फोटो

Wednesday, January 24, 2024

<p><strong>Maratha Reservation Protest In Pune :</strong> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी नवले ब्रीजवर जाळपोळ केली आहे. परिणामी पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.</p>

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पुण्यातील नवले ब्रीजवर जाळपोळ, वाहतूक ठप्प

Tuesday, October 31, 2023