Latest katrina kaif Photos

बुधवारी रात्री अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचा प्रीमिअर झाला. या प्रीमिअरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. चला पाहूया कलाकार आणि त्यांचे लूक...

Merry Christmas: 'मेरी ख्रिसम'च्या प्रीमिअरला कलाकारांची हजेरी, लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Thursday, January 11, 2024

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोड्यांपैकी एक आहेत. सध्या दोघेही सुट्टीचा आनंद घेत आहे. दोघेही वाळवंटात एकांतात वेळ घालवत आहेत. या दरम्यान ते चाहत्यांसह त्यांचे फोटो शेअर करताना दिसत आहेत.

Vicky-Katrina Vacation: विकी कौशलच्या मांडीवर बसून कतरिना कैफने पाहिला वाळवंटातला सूर्यास्त! पाहा फोटो...

Thursday, January 4, 2024

बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपट असो किंवा एखादा इवेंट सतत ग्लॅमरस लूकमध्ये दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर सतत मेकअप दिसतो. तुम्ही अभिनेत्रींना कधी विना मेकअप पाहिले आहे का? चला पाहूया.. (Instagram)

Sara Ali khan: सारा ते जान्हवी, मेकअप शिवाय कशा दिसतात बॉलिवूड अभिनेत्री पाहा

Thursday, June 15, 2023

शाहिद याने दीपिका पादुकोण, कृति सेनन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोपडा, कॅडरीना कैफ अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांचे एआय जेनेरेटेड फोटो तयार केले आहेत.

दीपिका, कॅटरिना ते श्रद्धा कपूर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री म्हातारपणात कशा दिसतील?, पाहा AI फोटो

Tuesday, May 30, 2023

ईद असो की दिवाळी, बॉलिवूडमधील सर्व सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात आणि यावेळीही असेच काहीसे घडत आहे. काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये बाबा सिद्दिकी यांनी इफ्तार पार्टी दिली ज्यामध्ये अनेक बडे स्टार्स उपस्थित होते आणि आता ईदच्या निमित्ताने सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने एक भव्य ईद सेलिब्रेशन आयोजित केले होते.

Katrina Kaif: सलमान खानच्या बहिणीची ईद पार्टी अन् चर्चा मात्र कतरिनाची! ‘हे’ फोटो बघाच...

Sunday, April 23, 2023

कतरिना आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधली बहुचर्चित जोडी सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. दोघेही एका सिक्रेट लोकेशनवर एकमेकांसोबत वेळ घालवत आहे. (Photo: @katrinakaif/IG)

Photo: प्रेग्नंसीच्या चर्चेदरम्यान विकी कतरिना पोहोचले जंगलात! बिबट्या अन् हरणांसोबत लुटतायत सुट्टीचा आनंद

Thursday, December 29, 2022

ती सध्या मेरी ख्रिसमस आणि टायगर ३ चित्रपटांचही काम करत आहे.

Katrina Kaif in Halloween 2022: कतरिना कैफचा हॅलोवीन लूक!

Tuesday, November 1, 2022

कतरिना कैफ अलीकडेच तिचा पती विकी कौशलसोबत मुंबईत दिवाळीपूर्वीच्या पार्टीत सहभागी होताना दिसली. या प्रसंगी, तिने लाल रंगाची साडी नेसली होती तर विकीने गडद निळ्या रंगाच्या शेरवानी.

Katrina Kaif: लाल जॉर्जेट साडीत कतरिना कैफ दिवाळीच्या सणासाठी आहे सज्ज! तुम्हीही करू शकता लूक फॉलो

Friday, October 21, 2022

कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांनी त्यांच्या आगामी चित्रपट फोन भूतचा ट्रेलर १० ऑक्टोबर रोजी मुंबईत लाँच झाला. या प्रसंगी,कतरिनाने फुलांची प्रिंट असलेला सुंदर पॅंटसूट परिधान केला होता.

Katrina Kaif: कतरिना कैफचा फ्लोरल पॅंटसूट लूक! 'फोन भूत' सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यानचा फोटो चर्चेत

Tuesday, October 11, 2022