मराठी बातम्या  /  विषय  /  international politics

Latest international politics Photos

इराणची राजधानी तेहरानमध्ये दिवंगत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकूण सात जणांच्या अंत्ययात्रेत लॉरीमागे हजारो लोक धावताना दिसत होते. यावेळी अंत्ययात्रेत सामील झालेले अनेक जण छाती ठोकून शोक व्यक्त करताना दिसत होते. अनेक नागरिकांनी काळे कपडे परिधान केले होते.

Iran President's Funeral: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसागर लोटला

Wednesday, May 22, 2024

या चार दिवसांच्या युद्धविरामदरम्यान हमास टप्याटप्यात ५० इस्त्रायली ओलिसांची सुटका करणार आहे. याबदल्यात इस्त्रायलच्या कारागृहात बंद असलेले १५० नागरिकांची इस्त्रायल सरकारकडून सुटका करण्यात येईल. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर २०० इस्त्रायली नागरिकांना पकडून ओलिस ठेवले आहेत.

Israel-Hamas War: गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम; ५० इस्त्रायली ओलिसांना सोडण्यास हमास तयार

Friday, November 24, 2023

इस्रायलच्या लष्कराने मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीत एका हॉस्पिटलवर घातक हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल ५०० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असल्याचं गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. गेल्या १५ वर्षांत इस्त्रायलचा गाझावर करण्यात आलेला हा सर्वाधिक भीषण हवाई हल्ला असल्याचं म्हटलं जातय.

Israel attack hospital: इस्त्रायलचा गाझा पट्टीतील हॉस्पिटलवर भीषण रॉकेट हल्ला, ५०० नागरिक ठार

Wednesday, October 18, 2023

शनिवारी पहाटे हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या हवाई दलाने पॅलेस्टाईनच्या गाझा शहरावर प्रचंड रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यात २०० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

Israel-Palestine War: इस्त्रायल-पॅलेस्टाइन युद्धाची थरकाप उडवणारी ही आहेत भीषण दृष्ये

Sunday, October 8, 2023

एर्दोगनसाठी लोटला अफाट जनसमुदाय!  तुर्कीचे राष्ट्रपती तेय्यिप एर्दोगन यांच्या इस्तंबूल शहरात आयोजित निवडणूक प्रचार सभेत तब्बल १७ लाख समर्थक एकत्र आले होते. या सभेत एर्दोगन यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या लोकोपयोगी कामांची यादी उपस्थितांना वाचून दाखवली. इस्तंबुल शहरात विमानतळावर ही जनसभा आयोजित करण्यात आली होती. अख्ख्या युरोप खंडामध्ये सर्वात मोठी प्रचार सभा मानली जात आहे.

Turkey President Election: अबब, तुर्कीमध्ये निवडणूक प्रचार सभेत तब्बल १७ लाख समर्थकांची गर्दी!

Monday, May 8, 2023

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भुट्टो यांना काही दिवसांपूर्वीच भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता ते गोव्यातील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत.

Bilawal Bhutto Goa Visit : पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री गोव्यात काय करतोय?, पाहा व्हायरल PHOTOS

Thursday, May 4, 2023

women's rights under taliban rule : तालिबानने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात महिलांना हॉटेल अथवा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Taliban Rule : तालिबानचा महिलांविरोधात नवा फतवा, देशातील या ठिकाणी जाण्यास बंदी

Wednesday, April 12, 2023

चक्रिवादळ आलं तेव्हा दोन्ही शहरांमधील अनेक लोक झोपेत होते. त्यामुळंच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

America Cyclone PHOTOS : अमेरिकेत चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं सात लोकांचा मृत्यू; शेकडो घरं जमीनदोस्त

Saturday, April 1, 2023

गोळ्या हरवल्याच्या प्रकरणाची थेट किम जोंगने दखल घेतली आणि रियांगगँग शहर बंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर आता जवानांसह नागरिकांनी गोळ्या शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

Kim Jong Un : आली लहर केला कहर, अवघ्या ६५३ गोळ्यांसाठी अख्खं शहर बंद; सनकी किम जोंगचा नवा फतवा

Tuesday, March 28, 2023

पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी इस्लामाबादला जूनपर्यंत ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे.४ अब्ज रोल आउट अपेक्षित आहे. या स्थितीत आयएमएफसोबतच्या कराराच्या अनेक फेऱ्या कोलमडल्या आहेत. आयएमएफने पुढील कारवाई करण्यास सांगितल्यानंतर हा दक्षिण आशियाई देश त्याकडे पाहत आहे. (फोटो आरिफ अली/एएफपी)

IMF : अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या पाकिस्तानने आयएमएफकडे मागितली इतक्या कोटींची मदत

Tuesday, March 21, 2023

Suella Braverman : ऋषी सुनक यांनी इंग्लंडच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारताच ते पहिल्याच निर्णयामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारण सुनक यांनी भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या सुएला ब्रेव्हरमॅन यांना गृहमंत्री नियुक्त केलं आहे.

PHOTOS : भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या ब्रेवरमॅन इंग्लंडच्या गृहमंत्री; सुनक यांचा पहिलाच निर्णय वादात

Wednesday, October 26, 2022

भारत या आर्थिक वर्षात ७ टक्क्यांहून अधिक वाढ गाठेल असा विश्वास तज्ज्ञांना आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

भारताच्या जीडीपीत वाढ, चीनची परिस्थिती बिकट; जाणून घ्या इतर देशांची काय अवस्था

Thursday, September 1, 2022

हजारो लोकांची घरं पूराच्या पाण्यात बुडाल्यानं लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. याशिवाय आतापर्यंत पाकिस्तानात विविध प्रांतात पूरामुळं ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

Flood In Pakistan: पाकिस्तानात अतिवृष्टीचा कहर, हजारो लोक बेघर, ९०० मृत्यूमुखी; पाहा भयावह PHOTOS

Saturday, August 27, 2022

सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात काल हल्ला झाला होता. ते न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशननं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते, तेव्हा हादी नावाच्या हल्लेखोरानं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला.

PHOTOS : सलमान रश्दींवर हल्ला, संशयाची सुई आयातुल्ला खामेनींकडे; 'ही' आहेत कारणं

Saturday, August 13, 2022