indian-economy News, indian-economy News in marathi, indian-economy बातम्या मराठीत, indian-economy Marathi News – HT Marathi

Indian Economy

नवीन फोटो

<p>कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला थैमान घातले होते. त्यावेळी अनेक देशांची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. त्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही काहीसा परिणाम झाला. मॉर्गन स्टॅनलीसारख्या प्रसिद्ध वित्तीय सेवा कंपन्यांनी या परिस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रचंड वाढीची क्षमता पाहिली आहे.</p>

Morgan Stanley survey : आर्थिक प्रगतीत भारताला माॅर्गन स्टेनलेने दिले ‘ओव्हर'रेटिंग, कारण…

Aug 03, 2023 05:44 PM