Latest india vs australia Photos

पण वनडे वर्ल्डकपच्या फायनलनंतर ८४ दिवसांनी भारताला आज बदला घेण्याची संधी होती. पण ती संधी टीम इंडियाने गमावली.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधी जिंकणार? ICC इव्हेंटच्या फायनलमध्ये भारताचा सलग तिसऱ्यांदा धुव्वा

Sunday, February 11, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल अतिशय रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत अतिशय सुरेख प्रदर्शन केले आहे. भारत ९व्यांदा अंंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

U19 WC Final : उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉनंतर उदय सहारन इतिहास रचणार? भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार

Sunday, February 11, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावले असून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

INDW vs AUSW 3rd T20I: भारताने नाणेफेक गमावली, ऑस्ट्रेलिया प्रथम गोलंदाजी करणार

Tuesday, January 9, 2024

भारताकडून मुकेश कुमारने ३, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने 5व्या टी-२०मध्ये अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

IND vs AUS: रिंकु सिंह, ऋतुराज गायकवाड नाही, ‘या’ खेळाडूंनं जिंकला मालिकावीराचा पुरस्कार!

Monday, December 4, 2023

भारताने आपल्या T20 इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य गाठले आहे. त्याने ४ वर्षे जुना विक्रम मोडला. त्यावेळी टीम इंडियाने हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २०८ धावा करत सामना जिंकला होता.

IND Vs AUS : भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला, रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय

Friday, November 24, 2023

रोहित शर्माने या वर्ल्डकपमध्ये ११ सामन्यात ५९७ धावा केल्या. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये त्याच्या कॅप्टन्सीचे आणि फलंदाजीचे कौतुक झाले आहे. रोहित शर्माला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळायला हवा, असे माजी क्रिकेटपटूंचे मत होते. पण तसे झाले नाही. विराट कोहली प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला.

Rohit Sharma Crying : रोहित शर्माला अश्रू अनावर, सामना संपताच थेट ड्रेसिंग रुम गाठलं

Sunday, November 19, 2023

टीम इंडियासाठी आज नेते अभिनेते नरेंद्र मोदी स्टेडियमवर जमले आहेत.

Ind Vs Aus Final : अमित शाह ते शाहरूख! टीम इंडियासाठी सितारे जमीन पर, हे सुंदर फोटो पाहा

Sunday, November 19, 2023

security breaches  in IND vs AUS World Cup final

पॅलेस्टाईनचा टी शर्ट घातलेला व्यक्ती मैदानात घुसून विराटच्या खांद्याला लटकला, नेमकं काय घडलं? पाहा

Sunday, November 19, 2023

भारत हा या स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ आहे, तर ऑस्ट्रेलियाने सलग दोन पराभवांसह सुरुवात केल्यानंतर मागे वळून पाहिलेले नाही. एक संघ म्हणून, भारताने ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि १२ वर्षांनंतर भारत वर्ल्डकप जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.

Ind Vs Aus Final : स्मिथ-जडेजा ते मॅक्सवेल-कुलपदीप! या खेळाडूंमध्ये रंगणार चुरशीचा सामना

Sunday, November 19, 2023

रोहित आणि कमिन्सने अहमदाबादमधील अडालज स्टेपवेल किंवा अडालज की बावडी येथे फोटोशूट केले. अडालज स्टेपवेल ही अहमदाबादेतील उकरार येथे आहे. ही बावडी राणी रुदादेवीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधली होती.

IND vs AUS Final : रोहित आणि कमिन्सचं वर्ल्डकप ट्रॉफीसोबत जबरदस्त फोटोशूट, पाहा

Saturday, November 18, 2023

ind vs aus final world cup 2023

IND vs AUS Final : हे ४ खेळाडू भारताची सर्वात मोठी ताकद, ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित

Saturday, November 18, 2023

येत्या रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. संघाचे दोन्ही सराव सामने पावसामुळं रद्द झाल्याने टीम इंडियाकडून मैदानावर दररोज सराव करण्यावर भर दिला जात आहे.

IND vs AUS 2023 : टीम इंडिया भगव्या जर्सीत, सराव सत्रातून कांगारुंना ओपन चॅलेंज

Friday, October 6, 2023

बांगलादेश-श्रीलंका आणि भारत-इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळं रद्द झाला आहे. त्यामुळं आता आगामी विश्वचषकातील सामन्यांवरही पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे.

ICC Cricket World Cup : लागोपाठ सामने रद्द झाल्यास वर्ल्डकप कसा होणार?, ICC चा नियम काय सांगतो?

Sunday, October 1, 2023

मिचेल स्टार्कने तिसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. स्टार्कने याआधी वनडे वर्ल्डकप २०१५ आणि टी-20 वर्ल्डकप २०२१ जिंकला आहे.

WTC Final : जलवा है हमारा यहाँ! क्रिकेटमधील या कपलनं जिंकल्या ICC च्या ११ ट्रॉफी

Monday, June 12, 2023

भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकली. त्याचवेळी टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

WTC Final 2023 : टेस्ट चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जल्लोष, फोटो पाहा

Sunday, June 11, 2023

Virat Kohli vs Mitchell Starc : भारत आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ उद्यापासून कसोटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये विजेतेपदासाठी भिडणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे.

WTC Final 2023 : फायनलमध्ये कोहली अन् स्टार्कमध्येच रंगणार खरा सामना, कशी आहे ओव्हलची खेळपट्टी?

Tuesday, June 6, 2023

Team India photo shoot in adidas jersey

WTC Final : नव्या जर्सीत टेस्ट चॅम्पियन बनण्यास रोहितसेना सज्ज, टीम इंडियाचं खास फोटोशूट

Monday, June 5, 2023

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २६ षटकांत ११७ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ११ षटकांत १२१ धावा करत सामना जिंकला.

PHOTOS : भारताचा सर्वात मोठा पराभव, ऑस्ट्रेलियानं ३९ ओव्हर्स आणि १० विकेट्स राखून सामना जिंकला

Sunday, March 19, 2023

10 player of the match awards in all 3 formats

Virat Kohli : स्पेशल रेकॉर्ड! सचिन-जयसुर्याला जमलं नाही ते विराटनं केलं, पाहा

Tuesday, March 14, 2023

भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

IND Vs AUS: दुसऱ्या दिवशीचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांची अहमदाबाद स्टेडियमबाहेर गर्दी

Friday, March 10, 2023