Latest harbour railway Photos

<p>मूळ सातारा जिल्ह्यातील असलेल्या सुरेखा यादव या १९८८ साली भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. होत्या. सुरेखा यादव यांनी बजावलेल्या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.</p>

Vande Bharat : रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण, मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत एक्सप्रेस

Monday, March 13, 2023

<p>mumbai local mega block today : परिणामी या मार्गावरील काही लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.</p>

Mega Block Photos : वीकेंडच्या दिवशीच मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक; प्रवासासाठी ‘या’ मार्गांचा करा वापर

Sunday, January 8, 2023

<p>कर्नाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनानं तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. पूल पाडण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत करण्यात येणार आहे.</p>

PHOTOS : कर्नाक पूलाच्या तोडकामास सुरुवात; आज पूल होणार जमीनदोस्त

Sunday, November 20, 2022