Latest eknath shinde Photos

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे हिरो ठरले मनोज जरांगे पाटील. मागील साडेचार महिन्यांपासून जरांगे पाटील हे आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी दोन वेळा उपोषण केलं. सरकार मागण्या मान्य करत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी थेट मुंबईत धडक देण्याची घोषणा करत विराट मोर्चा काढला. त्यामुळं देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. जे हवं होतं, ते घेऊनच आज त्यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला.

Maratha Aarakshan : …आणि मराठ्यांनी विजयाचा गुलाल उधळला! पाहा फोटो!

Saturday, January 27, 2024

आयएनएस इंफाळ ही प्रोजेक्ट 15B स्टेल्थ गाईडेड मिसाईलद्वारे सज्ज युद्धनौका आज, २६ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. नौदलात दाखल चार स्वदेशी 'विशाखापट्टणम' श्रेणीतील  विनाशिकांपैकी तिसरी विनाशिका भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने डिझाइन केली असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई यांनी ती तयार केली आहे. यावेळी मुंबईतील नौदल गोदीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

INS Imphal : शत्रू सैन्यात धडकी भरवणारी क्षेपणास्त्राने सज्ज युद्धनौका 'इम्फाळ' नौसेनेच्या ताफ्यात

Tuesday, December 26, 2023

Maratha Reservation Protest In Pune : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी नवले ब्रीजवर जाळपोळ केली आहे. परिणामी पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पुण्यातील नवले ब्रीजवर जाळपोळ, वाहतूक ठप्प

Tuesday, October 31, 2023

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नितेश कराळे यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे. खासदार सुळे यांनी कराळे मास्तरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Karale Master Wardha : पोरांच्या सन्मानात कराळे मास्तर मैदानात; कंत्राटी भरतीला वर्ध्यात जोरदार विरोध

Monday, October 2, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची पूजा केली आहे. राज्यातील जनतेच्या सुख आणि शांतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला साकडं घातलं आहे.

Ganesh Chaturthi 2023 : शिंदे, फडणवीस, ठाकरे आणि पवार; पाहा राजकारण्यांच्या घरच्या बाप्पांचे PHOTOS

Wednesday, September 20, 2023

भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना  रुग्णालयाकडे मार्गस्थ केले.

CM Eknath Shinde : हायवेवर बंद पडलेली रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्र्यांना ताफा थांबवला, अन्…

Sunday, July 9, 2023

मिलन सबवे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी  पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टॅंक कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोड, मिलन सबवेची पाहणी

Sunday, June 25, 2023

Internet Shutdown In Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, महापालिकेचा भाग आणि शिवाजी रोड या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची माहिती आहे.

Kolhapur Violence : वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Wednesday, June 7, 2023

संस्थेने जगातील १६ शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पैशांनी भरलेली पाकिटं ठेवली. त्यानंतर किती लोक पैसे परत करतात, याचं संशोधन केलं गेलं.

Honest Cities In World : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण, जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर

Saturday, May 13, 2023

उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने १४ वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी तो शब्द मोडला.

Eknath Shinde Ayodhya: "सत्तेसाठी त्यांनी वडिलांचा शब्द मोडला, शिंदेंची अयोध्येतून ठाकरेंवर टोलेबाजी

Sunday, April 9, 2023

संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sunday, April 2, 2023

येत्या डिसेंबरपर्यंत कोकणातील रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या पाण्याबाबतही सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

PHOTOS : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर अन् कोकणसाठी मोठ्या घोषणा; खेडमधील सभा मुख्यमंत्र्यांनी गाजवली!

Sunday, March 19, 2023

नाशिकहून मुंबई विधानमंडळावर निघालेला किसान सभेचा लाँग मार्च सद्या मुंबईहून ८० किलोमीटर दूर वाशिंद येथील ईदगाह मैदनावर मुक्कामी आहे.

Long March: मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, सध्या लाँग मार्च स्थगित मात्र दीर्घ लढाईसाठी शेतकरी तयार!

Friday, March 17, 2023

eknath shinde celebrated rangpanchami : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसह मोठ्या जल्लोषात धुलिवंदन साजरं केलं आहे. याशिवाय शिंदे गटाच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ठाण्यात गर्दी केली होती.

मुख्यमंत्री शिंदेंकडून कुटुंबियांसह ठाण्यात धुळवड साजरी; कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर उधळला रंग

Tuesday, March 7, 2023

मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य

Sunday, February 26, 2023

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

PM Modi Mumbai Visit : पीएम मोदींचं मुंबईत आगमन; राज्यपाल कोश्यारींनी केलं विमानतळावर स्वागत

Friday, February 10, 2023

Thane Kopri Bridge Inauguration : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या कोपरी पुलाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.

Kopari Bridge : ठाणेकरांची ट्रॅफिकपासून होणार सुटका, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोपरी पुलाचं उद्घाटन

Thursday, February 9, 2023

Old Pension Scheme : राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे.

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात निदर्शने

Tuesday, February 7, 2023

बीकेसी येथे पार पडलेल्या सभेत अपेक्षेप्रमाणे मोदींनी मुंबईच्या विकासकामांवर भाष्य करताना दिल्ली, महाराष्ट्रासोबत मुंबईतही भाजपला सत्ता देण्याचे आव्हान जनतेला करत. ट्रिपल इंजिन सरकारचे महत्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाणही सोडले. मुंबईत पैसा खूप आहे. मात्र योग्य जागी व जनतेच्या हितासाठी खर्च करणारे लोक नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

मेट्रोसह ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन, PHOTOS च्या माध्यमातून पाहा मोदींचा मुंबई दौरा

Thursday, January 19, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील सर्वात जास्त लांबीच्या म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीच्या आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली.

मुंबई ते रायगड आता फक्त १५ मिनिटांचा प्रवास, जाणून घ्या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये

Wednesday, January 11, 2023