Latest ed Photos

आयआयटी मद्रासच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना २०२३ या वर्षासाठी १.३१ कोटींचे सर्वोच्च पॅकेज देण्यात आले आहे.

Higher salary Package : हायर सॅलरी पाहिजे तर ‘या’ संस्थांमधून करा बीटेक, गुगलसह MNC घालतील पायघड्या

Wednesday, July 12, 2023

Web Security and Bug Bounty: వెబ్ సైట్స్ లో ముఖ్యంగా ఈ - కామర్స్ సైట్స్ లో తప్పులను వెలికితీయడం కూడా ఇప్పుడు మంచి ఆదాయ మార్గంగా మారింది. అలాంటి బగ్ బౌంటీ హంటింగ్ ద్వారా సైడ్ ఇన్ కం కోరుకునే వారికి సరైన ఆన్ లైన్ కోర్సు ఇది. బిగినింగ్ నుంచి బగ్స్ ను గుర్తించే విధానాలపై ఈ కోర్సు ద్వారా అవగాహన లభిస్తుంది. అలాగే, సొంతంగా ఒక హ్యాకింగ్ ల్యాబ్ ను కూడా మీరు ఏర్పాటు చేసుకునేలా సహకరిస్తుంది.

BEST cyber security courses: सायबर सिक्युरिटीचा कोर्स करायचा आहे? हे आहेत बेस्ट ऑनलाइन अभ्यासक्रम

Sunday, May 28, 2023

freelancer  : सध्या फ्रिलांसर लेखकांना मोठी मागणी आहे. मोठ्या कंपन्यांपासून मीडिया क्षेत्रात कंटेंट लिहिण्यासाठी फ्रिलान्सर्स हायर केले जातात.सुरुवातीला २० हजार रुपयांपासून मानधन दिले जाते तसेच अनुभवी लोकांना ६० ते ८० हजारांपर्यंत वेतन मिळते.

Work From Home Jobs : घरबसल्या पैसे कमवायचे ‘हे’ आहेत सर्वोत्तम पाच जॉब पर्याय

Tuesday, April 4, 2023

तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी आत्मनिरीक्षण आणि तुमची आवड, मूल्ये आणि ध्येये शोधण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी पाच मार्ग सांगत आहोत.

Life Purpose: जीवनात तुमचा उद्देश काय आहे? 'असं' ओळखा

Tuesday, March 21, 2023

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे, त्यामुळं संजय राऊत यांना जामीन मिळावा, यासाठी मी विशेष पूजा केली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. याशिवाय आता जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसहित शनि-शिंगणापूरला येणार असल्याचंही ते म्हणाले.

PHOTOS : उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर; अंधेरीतील विजयानंतर शिवसेनेला दुसरा मोठा दिलासा

Wednesday, November 9, 2022

protest against fee hike in savitribai phule pune university : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं प्रवेश आणि वसतीगृहाचं शूल्क वाढवल्यानंतर आता त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे.

शुल्कवाढीविरोधात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक; मुख्य इमारतीसमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी

Wednesday, October 12, 2022

ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर तुम्ही सहज अभ्यास करू शकता. हे फीडबॅक-आधारित एडटेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार त्याला वापरता येते.

EdTech Platforms: 'हे' ५ एडटेक प्लॅटफॉर्म तुमच्या मुलाचा अभ्यास सोप्यारीतीने करण्यास करतील मदत!

Monday, October 10, 2022

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ते कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चालतच पक्षाच्या कार्यालापासून ईडी कार्यालात गेले. यावेळी प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) त्यांच्यासोबत होत्या.

Photo: राहुल गांधींची EDकडून चौकशी सुरू; दिग्गज नेत्यांचा बाहेर ठिय्या

Monday, June 13, 2022