Latest draupadi murmu Photos

बुधवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राम मंदिरात जाऊन रामलल्लाच्या दरबारात दंडवत प्रणाम केला. याचे फोटो श्रीराम मंदिर ट्रस्ट व राष्ट्रपतींनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.  राष्ट्रपतींनी रामलल्लाची आरती केली व त्यांना दंडवत प्रणाम केली. रामलल्लाच्या दर्शनानंतर त्या खूपच खुश दिसत होत्या. राष्ट्रपती पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आल्या होत्या.

जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे पूजन, पाहा Photos

Wednesday, May 1, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी गांधींजींच्या विचारांना उजाळा देत स्वदेशीचा नारा दिला आहे.

Gandhi Jayanti: पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गज नेत्यांनी केलं महात्मा गांधींना अभिवादन, पाहा PHOTOS

Sunday, October 2, 2022

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. राष्ट्रपतीपदी आलेल्या मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. एका सामान्य महिलेच्या देशाच्या सर्वोच्च पदावर झालेल्या निवडीमुळं भारतीय लोकशाहीची ताकद पुन्हा दिसून आली आहे.

Draupadi Murmu: असा झाला नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजवरचा प्रवास

Friday, July 22, 2022

देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचा मुक्काम राष्ट्रपती भवनात असतो. दिल्लीतील राष्ट्रपती भवन सर्वांनाच माहिती आहे. मात्र याशिवाय देशातील आणखी दोन शहरांमध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. मात्र, त्या ठिकाणी राष्ट्रपती क्वचितच जातात.

राष्ट्रपती भवनाशिवाय देशात दोन ठिकाणी आहे राष्ट्रपतींचे निवासस्थान, पाहा PHOTO

Thursday, July 21, 2022

१५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार द्रौपदी मुर्मू

President of India: आतापर्यंत 'यांनी' भूषवलं देशाचं सर्वोच्च पद; पाहा यादी!

Monday, July 25, 2022

आज राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपनं शक्तीप्रदर्शन केलं. द्रौपदी मुर्मू यांनी अर्ज सादर केला त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह,गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत द्रौपदी मुर्मू यांनी भरला राष्ट्रपतीपदाचा अर्ज

Friday, August 26, 2022