Latest deepika padukone Photos

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकापाठोपाठ एक बॉलिवूड कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच आता बॉलिवूडमधील काही अभिनेत्री या प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. या यादीमध्ये कोणते कलाकार आहेत चला जाणून घेऊया…

बॉलिवूडमधील 'हे' कपल्स लवकर होणार आई-बाबा, पाहा अभिनेत्रींचे बेबी बंपसोबतचे फोटो

Wednesday, May 22, 2024

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. याआधी ही अभिनेत्री ग्लोबल डिसप्टर्स २०२४च्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे चर्चेत होती. आज निवडणुकांचा ५वा टप्पा मुंबईत पार पडत आहे. यात बॉलिवूडच्या स्टार्सनीही मतदान केले आहे. सध्या स्टार्सचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणही पतीसोबत मतदान करण्यासाठी आली होती. यावेळी रणवीर सिंह दीपिकाची भरपूर काळजी घेताना दिसला.

Deepika Ranveer: मत द्यायला पोहोचली दीपिका; होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह!

Monday, May 20, 2024

अभिनेता रणवीर सिंगने दीपिकाचा हा फोटो क्लिक केला आहे. या फोटोमध्ये तिने स्विमिंग स्वूट आणि पांढरा शर्ट घातला आहे.

प्रेग्नंट दीपिका पादूकोण पतीसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद, पाहा परदेशात फिरतानाचे फोटो

Saturday, April 13, 2024

दीपिका पदुकोण नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये चर्चेत आली. यादरम्यान दीपिकाची किलर देसी स्टाइल पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

Deepika Padukone: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दीपिका पदुकोणचा रॉयल लूक, तुम्हीही करू शकता ट्राय!

Sunday, March 3, 2024

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच 'फायटर' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी तिच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी दीपिका पदुकोणचा लूक पाहण्यासारखा होता. पाहा फोटो…

Deepika Padukone: दीपिका पदुकोणचा ‘विंटर स्पेशल’ लूक पाहिलात का? पाहा फोटो…

Friday, January 26, 2024

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचे एक हॉट गाणे चित्रपटात असण्याचे संकेत निर्मात्यांनी टीझरमध्ये दिले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर शर्टलेस असलेल्या हृतिकला दीपिका बिकिनी परिधान करुन किस करताना दिसणार आहे.

Deepika Padukone in Fighter: हृतिक-दीपिका पदुकोणमधील हॉट केमिस्ट्री!

Saturday, December 9, 2023

सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले आहेत. चला पाहूया कलाकारांचे लूक (Varinder Chawla)

Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थी निमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड कलाकरांची हजेरी

Wednesday, September 20, 2023

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतूपती हे दाक्षिणात्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. आता या चित्रपटासाठी शाहरुखने किती मानधन घेतले हे समोर आले आहे. चला जाणून घेऊया....

Jawan Star Cast Fee: 'जवान'साठी शाहरुखने घेतलेले मानधन ऐकून बसेल धक्का

Friday, September 8, 2023

शाहिद याने दीपिका पादुकोण, कृति सेनन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोपडा, कॅडरीना कैफ अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांचे एआय जेनेरेटेड फोटो तयार केले आहेत.

दीपिका, कॅटरिना ते श्रद्धा कपूर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री म्हातारपणात कशा दिसतील?, पाहा AI फोटो

Tuesday, May 30, 2023

Mother's Of Bollywood Actresses: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र फार कमी वेळा त्या त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांच्या आईचे फोटो…

Mother's Day: दीपिका-आलिया ते परिणिती; या अभिनेत्रींच्या आईचे फोटो पाहिलेत का?

Sunday, May 14, 2023

प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा पत्नी अनुराधासह या कार्यक्रमाला उपस्थित होते.

NMACC Event Photos: एनएमएसीसीची ग्लॅमरस दुनिया, या दिग्गजांची उद्घाटनाला उपस्थिती

Saturday, April 1, 2023

हृदयाची राणी, दीपिका पदुकोणने शुक्रवारी रात्री कस्टम-मेड अनामिका खन्नाच्या आउटफिटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये NMACC लाँचसाठी एन्ट्री घेतली.

Deepika Padukone: दीपिका पदुकोणचा NMACC लाँचसाठी रॉयल लूक!

Friday, March 31, 2023

जगभरातील प्रेक्षकांचे आणि कलाकारांचे लक्ष लागून राहिलेला ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील हजर होती.

Deepika Padukone : ऑस्करच्या आफ्टर पार्टीतही ‘मस्तानी’चा जलवा; दीपिका पदुकोणचे फोटो पाहिलेत का?

Tuesday, March 14, 2023

सध्या सुरू असलेल्या ऑस्कर २०२३ समारंभात काही सर्वात मोठे तारे लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये रेड कार्पेटवर दिसले.

Oscars 2023: दीपिका पादूकोण ते फ्लॉरेन्स पर्ज पर्यंत ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींची हटके फॅशन

Monday, March 13, 2023

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले आहे. (Photo : HT)

PHOTO: लेदर जॅकेट, डेनिम अन् काळा गॉगल; दीपिका पदुकोण निघाली ऑस्करवारीला!

Sunday, March 5, 2023

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मॉडेलिंगच्या दुनियेनंतर चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले आहे. आज या अभिनेत्रींची संपत्ती करोडोंमध्ये आहे पण जेव्हा त्यांनी करिअरला सुरुवात केली तेव्हा त्यांना फक्त काही हजार रुपये मिळाले. त्यांची पहिली फी जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्रींच्या पहिल्या प्रोजेक्टच्या फीबद्दल

काही हजारांमध्ये पहिलं काम करणाऱ्या 'या' अभिनेत्री आज आहेत कोट्यवधींच्या मालकीण

Monday, July 25, 2022