Latest business Photos

रेडमी के७० प्रो मध्ये 6.67-इंचाचा TCL C8 OLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा कॅमेरा देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi: रेडमी के७० आणि के७० प्रो स्मार्टफोन बाजारात

Thursday, November 30, 2023

रिलायन्स जिओच्या या फोनची किंमत २ हजार ५९९ रुपये आहे. हा फोन निळ्या आणि पिवळ्या अशा दोन रंगामध्ये उपलब्ध आहे. हा फोन तुम्ही जिओ मार्टवरून खरेदी करू शकता. हा फोन सध्या फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहे.

Jio Prima: अवघ्या २ हजार ५९९ रुपयांत जिओचा 4G फोन लॉन्च!

Wednesday, November 8, 2023

Maruti Brezza: मारुती सुझुकी ब्रेझ्झाला चांगली मागणी आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ८ लाख- १४ लाख रुपये आहे.

Cars under 10 lakhs : १० लाखांपेक्षा कमी किंमतीतील जबरदस्त कार

Saturday, October 28, 2023

जपानी ऑटो कंपनी सुझुकीचे ‘स्विफ्ट’ मॉडेल हे भारतात खूप लोकप्रिय आहे. भारतात मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेलपैकी हे एक आहे. या आठवड्यात त्यांची फोर्थ जनरेशन, नवीन स्विफ्ट हॅचबॅक टोकियो मोटर शो या प्रदर्शनात मांडली होती. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही कार भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा नवा, चकचकीत लूक पाहिला का?

Friday, October 27, 2023

या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी रॅम स्टोरेज आहे.

Vivo Y55t : वीवोचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत आणि खासियत

Monday, October 23, 2023

Mukesh Ambani : भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पटकावले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल ८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी यांच्याकडे असलेल्या संपत्तीची निर्मिती प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग आणि तेल क्षेत्रातून मिळते. ते कंपनीतील सर्वात मोठे भागधारक आहे.

Top 10 Rich Indian : भारतातील टॉप १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

Thursday, October 12, 2023

ऑनर ९० मध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित अधारित आहे.

HONOR 90: ऑनर कंपनीच्या 'या' स्मार्टफोनमध्ये धमाकेदार फीचर्सचा समावेश

Monday, September 18, 2023

ब्रिटीश लक्झरी कार निर्माता कंपनी Rolls-Royce ने आता La Rose Noire Droptail नावाची नवीन कार सादर केली आहे. अल्ट्रा कस्टमाइज व्हर्जन असल्याने ही कार लक्षवेधी आहे. या कारची किंमत सुमारे ३० डॉलर्स आहे. म्हणजेच सुमारे २११ कोटी रुपये.

Rolls-Royce : गाडी असावी तर अशी ! रोल्स राॅईसने सादर केली जगातील सर्वात महागडी कार, एकदा पाहाच

Tuesday, August 22, 2023

जुलैमध्ये किरकोळ महागाईने उसळी घेतली. जुलैमध्ये भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमती इतक्या वाढल्या की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. जुलैमध्ये किरकोळ महागाई ७.४४ टक्के होती. एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ७.७९टक्के आहे.

Retail inflation : किरकोळ महागाई १५ महिन्यांच्या उच्चांकावर! भाजीपाल्याचे भाव ३७ टक्क्यांनी वाढले

Monday, August 14, 2023

कंपनीने रिव्हिल केलेल्या प्लाननुसार, २०३१ पर्यंत, कंपनीच्या विक्रीत हायब्रीड वाहनांचा वाटा २५ टक्के असेल आणि कंपनीच्या विक्रीत आयसीई मॉडेल्सचा वाटा ६० टक्के असेल.

Maruti Suzuki : मारुति सुझुकीने २०३० पर्यंतचा जाहीर केला रोडमॅप, या नव्या गाड्या होणार दाखल

Monday, August 7, 2023

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (EPF) व्याजाचे पैसे कधी येतील? लाखो ग्राहक त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) याबाबत खुलासा केला आहे. व्याजाची रक्कम लवकरच ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती ईपीएफओने दिली. ईपीएफओने सांगितले की संपूर्ण रक्कम एकाच वेळी जमा केली जाईल.

EPF interest : व्याजाची रक्कम कधी जमा होणार? ईपीएफओने केला खुलासा

Sunday, August 6, 2023

नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अच्युवेलम दान केल्याने तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल, असा अध्यात्मवादी मानतात.

Business ideas : तुमच्याकडे नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आहे का.., हे दान करा

Thursday, August 3, 2023

Samsung Galaxy Watch 6 Classic (47mm) LTE - रु ४३,९९९, ऑफर किंमत ३३,९९९ अधिक कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस

Samsung Galaxy: तुमच्या मनगटावरचा हटके अंदाज, सँमसंग गॅलेक्सी वॉच 6 सिरीज भारतात दाखल

Thursday, July 27, 2023

या यादीतील आणखी एक स्मार्टवॉच म्हणजे बॉट एक्सटेंड स्मार्टवॉच. हे घड्याळ सध्या अमेझॉनवर ७१ टक्के डिस्काउंटसह  २ हजार २९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत ७ हजार ९९० इतकी आहे.

Best 5 smartwatches: अमेझॉनवर 'या' दमदार स्मार्टवॉचच्या खरेदीवर तगडं डिस्काऊंट

Monday, July 24, 2023

Pitron BassBuds Plus In-Ear True Wireless Stereo Earbuds वर ७६ टक्के सूट उपलब्ध आहे. परिणामी भाव रु. २४९९ रुपयांवरुन ते ५४९ रुपयांपर्यंत घसरले आहेत.

Amazon Prime Day sale : या इअरबड्सचे लूक हटके तर किंमत वाजवी, खरेदी कराच !

Sunday, July 16, 2023

या वाहनात ई २० इंधन तयार १.२ कप्पा  पेट्रोल इंजिन आहे. सीएनजी व्हेरिएंटचा पर्यायही आहे.

Hyundai Xter : टाटा पंचशी टक्कर देण्यासाठी Hyundai Xter लाँच, फोटो पहा!

Tuesday, July 11, 2023

खर्च कमी करा आणि शक्य तितके पैसे वाचवा. व्याज जास्त असेल तिथे बचत जमा करा. अगदी आवश्यक असल्याशिवाय ते पैसे काढू नका. विमा काढा. हे केवळ कठीण काळातच तुमचा हात धरणार नाही तर मुदतपूर्तीनंतर चांगल्या व्याजदराने पैसेही मिळतील

How To Become Rich: श्रीमंत व्हा ! त्यासाठी ‘हा’ मार्ग निवडा, पाहा या टीप्स

Wednesday, July 5, 2023

बँक खाते पूर्व प्रमाणीकरण केलेले असावे. त्यानंतरच कर परतावा घेतला जाईल.

Income tax return : आयकर भराच पण ‘या’ चूका टाळा !

Saturday, July 1, 2023

हे सर्व टोमॅटोचे खरे पर्याय आहेत. पण टोमॅटोची चव टोमॅटोशी तुलना करता येते.

Substitute for Tomato: टोमॅटोचे भाव कडकडले! त्याऐवजी स्वयंपाकात वापरा हे पदार्थ

Wednesday, June 28, 2023

सीसीआयचे हे पत्र अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारतातील विमान व्यवसायात काही विशिष्ट कंपन्यांची आधीपासूनच मक्तेदारी आहे. असे झाल्यास संपूर्ण बाजारपेठ फक्त २ ते ३  कंपन्यांनी व्यापली आहे. इतर संस्थांसाठी व्यवसायाच्या संधी निर्माण होणार नाहीत. त्यामुळे किमतीतही कंपन्यांची मक्तेदारी येणार आहे.

Air India ও Vistara : टाटांच टेन्शन वाढलं ! एअर इंडिया विस्ताराच्या विलीनीकरणात सीसीआयचा खोडा

Wednesday, June 28, 2023