border-gavaskar-trophy News, border-gavaskar-trophy News in marathi, border-gavaskar-trophy बातम्या मराठीत, border-gavaskar-trophy Marathi News – HT Marathi
मराठी बातम्या  /  विषय  /  Border Gavaskar Trophy

Border Gavaskar Trophy

नवीन फोटो

<p>बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. पर्थमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाने ॲडलेडमध्ये शरणागती पत्करली. हा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला गेला. पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाज असहाय्य दिसत होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.</p>

IND vs AUS : पर्थमध्ये इतिहास घडवणारी टीम इंडिया ॲडलेडमध्ये पराभूत का झाली? ही तीन मोठी कारणं समजून घ्या

Dec 08, 2024 01:09 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी