Latest bharat jodo Photos

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा आज उत्तर प्रदेशातील मुरादाबादेत पोहोचली. तिथं पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी यात्रेत सहभाग घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व सर्वसामान्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला यूपीत तुफान प्रतिसाद; प्रियांका गांधींच्या सहभागामुळं उत्साहाला उधाण, पाहा फोटो

Saturday, February 24, 2024

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवघरमधील बाबा बैद्यनाथ धामला भेट दिली. शनिवारी जिल्ह्यातील तुंडी ब्लॉकमध्ये रात्री थांबल्यानंतर रविवारी धनबाद शहरातील गोविंदपूर येथे यात्रा पुन्हा सुरू झाली.

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींनी घेतले बाबा बैद्यनाथ धामचे दर्शन; भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास धनबाद येथून सुरू

Sunday, February 4, 2024

Bharat Jodo Yatra In Srinagar : त्यामुळं आता राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

Bharat Jodo Yatra : लाल चौकात राष्ट्रध्वजापेक्षाही मोठे कटाऊट्स; राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल

Sunday, January 29, 2023

Bharat Jodo Yatra In Jammu And Kashmir : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज काश्मिर खोऱ्यात पोहचली आहे.

PHOTOS : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत केली पदयात्रा

Friday, January 27, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

राहुल गांधींनी आपल्या आहाराबाबतही मुलाखतीत खुलासा केला आहे. जेवणात तंदुरी, चिकन टिक्का, सीख कबाब आणि ऑमलेट फार आवडत असल्याचं ते म्हणाले. तर मला फणस आणि मटर बिलकुल आवडत नाही, असंही राहुल गांधींनी मुलाखतीत सांगितलं आहे.

Rahul Gandhi Marriage : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लग्नाविषयी केला खुलासा, म्हणाले...

Sunday, January 22, 2023

राहुल गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधी वाढलेल्या दाढीमध्ये व डोक्यावर भगवी पगडी परिधान केलेल्या वेशभुषेत दिसले.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल

Tuesday, January 10, 2023

दिल्लीत प्रवेश केल्यानंतर राहुल गांधींचं काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्यानंतर राहुल गांधींनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली आहे.

PHOTOS : काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल; लाल किल्ल्यावरून राहुल गांधी भाजपवर डागणार तोफ

Saturday, December 24, 2022

काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील या यात्रेत सहभागी झाले होते. ‘भारत जोडो यात्रे’चे आता ८२ दिवस पूर्ण झाले आहेत. ८३व्या दिवशी या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर देखील सहभागी झाली आहे. (Photo: @INC_Television/Twitter)

Swara Bhasker: कदम से कदम... राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रेत’ अभिनेत्री स्वरा भास्करही सहभागी!

Thursday, December 1, 2022

भारत जोडो यात्रेनं आतापर्यंत तब्बल दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिकचं अंतर कापलेलं आहे.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मध्यप्रदेशात तुफान प्रतिसाद; महिलांसह तरुणांची पदयात्रेत मोठी गर्दी!

Monday, July 24, 2023

भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते केरळ अशी ३५०० किलोमीटरची पदयात्रा काढली आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा प्रवास करत गेल्या सात नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली होती.परंतु आता भारत जोडो यात्रेनं महाराष्ट्रातील १४ दिवसांचा प्रवास पूर्ण केला असून आज यात्रेचा राज्यात अखेरचा दिवस आहे. दरम्यान, अनेक कलाकारांनी या यात्रेत सहभाग घेतला.

Bharat Jodo Yatra: अमोल पालेकर ते रश्मी देसाई; 'हे' कलाकार सहभागी झाले भारत जोडो यात्रेत

Sunday, November 20, 2022

राहुल गांधींच्या सभेला शेगावमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. काँग्रेस नेत्यांची भाषणे झाल्यानंतर राहुल गांधी भाषणाला उभे राहिले त्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी सावरकरांचा विषय टाळला; शिवाजी महाराजांचा उल्लेख करत म्हणाले..

Friday, November 18, 2022

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज नांदेडमध्ये दाखल झाले होते. भारत जोडो यात्रेत सामील होताच त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींसोबत त्यांनी काही अंतर पायी चालले. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करतानाही दिसले.

Aditya thackarey : ‘लोकशाही व संविधानासाठी चालतोय’, आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची गळाभेट

Friday, November 11, 2022

महाराष्ट्रात यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. परंतु दिवसेंदिवस यात्रेतील गर्दी सातत्यानं वाढताना दिसत आहे.

PHOTOS: चौथ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद; शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते आज होणार सहभागी

Thursday, November 10, 2022

Bharat Jodo Yatra In Maharashtra : आज सकाळी सहा वाजता बिलोलीतील शंकरनगरमधून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. १५ किलोमिटरचं अंतर कापल्यानंतर यात्रा ब्रेक घेईल.

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस; असं असेल आजचं वेळापत्रक

Wednesday, November 9, 2022

Bharat Jodo Yatra In Deglur : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा रात्री उशिरा नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली आहे.

PHOTOS : धगधगती मशाल हाती घेत कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल; असं असेल आजचं वेळापत्रक

Tuesday, November 8, 2022

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून ती आज नांदेडमधील देगलूर या ठिकाणी पोहोचली.  यावेळी राहुल गांधी यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली घेतल्या होत्या.

Bharat Jodo Yatra : हाती मशाल घेऊन राहुल गांधी राज्यात दाखल; शिवरायांना अभिवादन करत भारत जोडोचा राज्य दौऱ्याला सुरुवात

Monday, November 7, 2022

भारत जोडो यात्रेत तरुणाईकडून राष्ट्रभक्तीपर गीत सादर करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारीही करण्यात येत आहे.

PHOTOS : भारत जोडो यात्रेसाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; राहुल गांधींचं होणार जोरदार स्वागत

Monday, November 7, 2022

Bharat Jodo Yatra : हैदराबादेत राहुल गांधींच्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी काही आदिवासी लोकांनीही हजेरी लावली होती. आपल्या समर्थकांसह राहुल गांधी पोझ देताना.

PHOTOS : भारत जोडो यात्रा हैदराबादेत दाखल; तरुणांच्या अलोट गर्दीत राहुल गांधींचं जल्लोषात स्वागत

Wednesday, November 2, 2022

Nitin Raut in Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना तेलंगणात पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. त्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे.

PHOTOS : भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना मारहाण; डोळा आणि पायाला गंभीर दुखापत

Wednesday, November 2, 2022