anil-deshmukh News, anil-deshmukh News in marathi, anil-deshmukh बातम्या मराठीत, anil-deshmukh Marathi News – HT Marathi

Anil Deshmukh

नवीन फोटो

<p>कारागृहाबाहेर&nbsp;राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी&nbsp;प्रचंड गर्दी&nbsp;केली असून&nbsp;ढोल-ताशांच्या गजरात देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.&nbsp;अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर&nbsp;अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजवळ व दिलीप वळसे पाटील हे&nbsp;राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते. अनिल देशमुख यांचे हार घालून स्वागत करण्यात आलं. तर कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत&nbsp;“अनिल भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशी घोषणाबाजी केली. &nbsp;</p>

Anil Deshmukh : जेलमधून सुटताच अनिल देशमुख कडाडले, ‘या’ दोघांवर चांगलेच बरसले !

Dec 28, 2022 07:57 PM

नवीन व्हिडिओ

Video : मी कुणाच्या नादाला लागत नाही, कुणी नाद केला तर सोडत नाही!

Video : मी कुणाच्या नादाला लागत नाही, कुणी नाद केला तर सोडत नाही; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Jul 25, 2024 06:04 PM