Latest amruta khanvilkar Photos

भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब पद्धतीला सर्वात जास्त महत्त्व दिले जात आहे. कुटुंबाशिवाय कोणतीही व्यक्ती ही पूर्ण होत नाही. कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीचं सर्वस्व असते. पूर्वीच्या काळातील एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असला तरी बदललेली कुटुंब पद्धत आजही सगळीकडे आहे. या जागतिक कुटुंब दिनानिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकरने फोटो शेअर केले आहेत.

आई बाबा सोबतचा लंडन प्रवास आणि बरंच काही… जागतिक कुटुंब दिनानिमित्त अमृताने शेअर केले फोटो

Wednesday, May 15, 2024

मराठी तसेच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. तिचा प्रत्येक चित्रपट हा हिट होताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच अमृताने ओटीटी विश्वात पदार्पण केले. अमृताचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या मोठ्या बहिणीला पाहिलेत का? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Wednesday, April 10, 2024

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर हिचं नाव घेतलं जातं. मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच माध्यमातून तिने नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: उफ्फ तेरी अदा!! अमृता खानविलकरने चाहत्यांना दाखवली लंडन व्हेकेशनची झलक

Tuesday, May 9, 2023

आज म्हणजेच १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जात आहे. या दरम्यान मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने खास पारंपारिक अंदाजात फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: सोज्वळ सुंदरी... अमृता खानविलकरचं ‘महाराष्ट्र दिन’ विशेष फोटोशूट पाहिलंत?

Monday, May 1, 2023

‘वाजले की बारा’ म्हणत अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनय आणि नृत्य शैलीने तिने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: बॉस लेडी... काळ्या ड्रेसमध्ये अमृता खानविलकरच्या नखरेल अदा!

Monday, April 17, 2023

‘चंद्रमुखी’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: घायाळ करती तुझ्या अदा... अमृता खानविलकच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

Sunday, March 5, 2023

‘चंद्रमुखी’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar : तुम हुस्न परी तुम जाने जहाँ...अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा!

Friday, February 10, 2023

आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: सबसे कातील... अमृता खानविलकरच्या साडी लूकने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष!

Tuesday, February 7, 2023

आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अभिनयच नव्हे, तर डान्स आणि फॅशनने देखील ती प्रेक्षकांना घायाळ करत असते. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar : स्वर्गातून आली अप्सरा... अमृता खानविलकरचा दिलखेचक अंदाज!

Saturday, January 21, 2023

आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अभिनयच नव्हे, तर डान्स आणि फॅशनने देखील ती प्रेक्षकांना घायाळ करत असते. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: ‘ही तर आपलीच चंद्रा...’ अमृता खानविलकरच्या फोटोंवर चाहते फिदा!

Friday, January 13, 2023

‘चंद्रमुखी’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अमृता आपल्या फॅशनने सगळ्यांनाच घायाळ करते. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: चेहरा है या चाँद खिला है... अमृता खानविलकरच्या अंदावर नेटकरी फिदा!

Tuesday, December 27, 2022

‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे... अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले आहे. तर, साडी असो वा, वेस्टर्न ड्रेस ती नेहमीच सुंदर दिसली आहे. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: एकच नंबर... ‘चंद्रमुखी’च्या नव्या लूकवर फिदा झाले चाहते! पाहा फोटो

Tuesday, December 20, 2022

आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अभिनयच नव्हे, तर डान्स आणि फॅशनने देखील ती प्रेक्षकांना घायाळ करत असते. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar : तुझ्या कातील अदा... अमृता खानविलकरचा मनमोहक अंदाज! पाहा फोटो

Wednesday, December 14, 2022

आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे... अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले. (Photo: @amrutakhanvilkar/IG)

Amruta Khanvilkar: काय त्या अदा अन् काय तो नखरा! ‘बर्थडे गर्ल’ अमृता खानविलकरचं सिझलिंग फोटोशूट

Wednesday, November 23, 2022

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स शो म्हणजे ‘झलक दिखला जा.’ हा शो ३ सप्टेंबर पासून सुरु झाला आहे. पण या शोमध्ये सहभागी होणारे कलाकार एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात हे माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

Jhalak Dikhhla Jaa: ‘झलक दिखला जा’ शोसाठी मराठमोळी अमृता खानविलकर घेते 'इतके' मानधन

Friday, September 9, 2022