Latest amitabh bachchan Photos

देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाचा जर एखादा आवडता आणि लाडका खेळाडू कुणी असेल, तर तो सचिन तेंडुलकर आहे. निखळ प्रतिभा आणि दमदार खेळाने, या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या जगातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयातही हक्काची जागा मिळवली आहे. सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटच्या देवाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. बॉलिवूडचे दिग्गज कलाकर देखील सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत.

Sachin Tendulkar Birthday: शाहरुख खान ते अमिताभ बच्चन; ‘या’ बॉलिवूड कलाकारांचा लाडका आहे सचिन तेंडुलकर!

Wednesday, April 24, 2024

बॉलिवूडचे ‘शेहनशाह’ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्यांच्या घरातील पूजा रूमचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ‘बिग बी’ पूजा करताना दिसले आहेत.

Amitabh Bachchan: चांदीच्या कलशातून ‘बिग बी’ करतात रोज पूजा! अमिताभ बच्चन यांचं प्रशस्त देवघर पाहिलंत का?

Tuesday, February 13, 2024

Happy Birthday Amitabh Bachchan: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज (११ ऑक्टोबर) ८१वा वाढदिवस आहे. बॉलिवूडप्रमाणेच अमिताभ बच्चन यांनी हॉलिवूडमध्येही आपला झेंडा रोवला आहे. अमिताभ बच्चन यांनी बेज लुहर्मन दिग्दर्शित ‘द ग्रेट गॅट्सबी’ या चित्रपटात ज्यू गँगस्टर मेयर वोल्फशेमची भूमिका केली होती. या चित्रपटातील कलाकरांनाही अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची भुरळ पडली आहे. पाहा काय म्हणाले हे कलाकार…

Amitabh Bachchan Birthday: हॉलिवूड दिग्गजांनीही अमिताभ बच्चन यांची भुरळ; पाहा काय म्हणाले कलाकार...

Wednesday, October 11, 2023

‘महानायक’ अमिताभ बच्चन यांचा आज (११ ऑक्टोबर) वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबासह मुंबईतील 'जलसा' या बंगल्यामध्ये राहतात. त्यांचे घर आता प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. जो कोणी मुंबईला येतो, तो दुरूनच या घराची झलक पाहून आनंदी होतो. त्यांच्या घराचा प्रत्येक कोपरा त्यांचे आलिशान जीवन दाखवतो. चला तर पाहूया त्यांच्या घराची झलक.…

Amitabh Bachchan B'day: राज महालासारख्या घरात राहतात अमिताभ बच्चन; प्रत्येक कोपऱ्याला दिलाय रॉयल लूक!

Wednesday, October 11, 2023

मातोश्री बंगल्यावर पोहचताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राखी बांधत नव्या नात्याला सुरुवात केली आहे.

Raksha Bandhan : निवडणुकीपूर्वी राजकीय नात्यांचे बंध; ममतांनी ठाकरे-बच्चन यांना बांधली राखी

Thursday, August 31, 2023

अमिताभ बच्चन बनले अमिता बच्चन शाहरूख बनले शहजादी खान. या फोटोंमध्ये बॉलीवूड कलाकारांना भारतीय महिला तसेच मॉडर्न वूमन लूकमध्ये पाहू शकता.

AI Images : अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, सलमान खान.. महिला अवतारात कसे दिसले असते? पाहा फोटो

Monday, May 29, 2023