Latest agriculture Photos

<p>‘पीएम शेतकरी एफपीओ योजना’&nbsp;च्या&nbsp;अंतर्गत केंद्र सरकार शेतकरी व शेती संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १८ लाखांचे आर्थिक अनुदान उपलब्ध करते.</p>

PM kisan FPO Scheme : कृषी आधारित व्यवसायासाठी केंद्र सरकार देणार १८ लाखांचे अनुदान !

Monday, May 1, 2023

<p>गुलाबी बटाटे सामान्य बटाट्यांपेक्षा अधिक पौष्टिक मानले जातात. गुलाबी बटाट्यांमध्ये सामान्य बटाट्यांच्या तुलनेत कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण कमी असते.</p>

Pink Potato Farming : बाजारात आले चक्क गुलाबी बटाटे.. ग्राहकांच्या वाढत्या मागणीबरोबर शेतकरीही मालामाल

Monday, April 24, 2023

<p>कृषिक हे भारतातील सर्वात मोठे प्रात्यक्षिके व कृषी प्रदर्शन बारामती येथे दरवर्षी भरवण्यात येते.&nbsp;अतिशय भव्य स्वरुपात हे प्रदर्शन यावर्षी&nbsp;भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने नवीन तंत्रज्ञान पाहण्यास मिळाले. आज शरद पवार व रोहित पवार यांनी या प्रदर्शनास भेट दिली.</p>

देशातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनास 'कृषिक-२०२३' ला बारामतीत सुरुवात, राज्यातील शेतकऱ्यांची गर्दी

Monday, January 23, 2023