पुढील बातमी

आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या ताज्या बातम्या किंवा लेख याची माहिती तुम्ही न्यूज फिड्सच्या साह्याने मिळवू शकता. या माध्यमातून तुम्ही वेबसाईटवर न जाताही तेथील ताज्या बातम्यांची माहिती लवकर मिळवू शकता. यालाच आरएसएस असेही म्हटले जाते. रियली सिम्पल सिंडिकेशन हे एक्सएमएलवर आधारित प्रारुप आहे.

आता मराठी डॉट हिंदूस्थान टाइम्स डॉट कॉमही आरएसएस फिड उपलब्ध करून देत आहे. या फिडच्या माध्यमातून तुम्ही वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीचे शीर्षक आणि त्याचे संक्षिप्त विवरण वाचू शकता. शीर्षक हे मराठी डॉट हिंदूस्थान टाइम्स डॉट कॉमवर दिल्या गेलेल्या बातमीशी संबंधित आहे.

या फिडचा उपयोग कोणतीही अन्य वेबसाईट करू शकते. पण त्याआधी लक्षात ठेवा की, पूर्ण बातमी तुम्ही प्रसिद्ध करू शकत नाही. तसेच त्यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. संपूर्ण मजकूर हा मराठी डॉट हिंदूस्थान टाइम्स डॉट कॉमचा आहे. आरएसएस कसे वापरायचे याच्या नियम व अटी खाली देण्यात आल्या आहेत.

नियम व अटी

मराठी डॉट हिंदूस्थान टाइम्स डॉट कॉमवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचे आरएसएस फिड्स केवळ वैयक्तिक उपयोग आणि अव्यावसायिक कारणांसाठीच उपलब्ध करून दिले आहेत.

जर तुम्हाला या सुविधेचा वापर करायचा असेल, तर marathi.hindustantimes.com, वर जा. आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळविण्यासाठी htmarathi@hindustantimes.com या ठिकाणी मेल करा.