PHOTOS: क्रिकेट जगतातील लेस्बियन कपल्स; अनेक वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ, पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: क्रिकेट जगतातील लेस्बियन कपल्स; अनेक वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ, पाहा

PHOTOS: क्रिकेट जगतातील लेस्बियन कपल्स; अनेक वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ, पाहा

PHOTOS: क्रिकेट जगतातील लेस्बियन कपल्स; अनेक वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ, पाहा

Published Feb 25, 2023 08:05 PM IST
  • twitter
  • twitter
  • world cricket lesbian couples list : समलिंगी विवाह आजच्या काळात सामान्य गोष्ट म्हणून पाहिली जात आहे. क्रिकेट (lesbian couples in cricket) जगतातील काही आघाडीच्या महिला खेळाडूंनीही समलिंगी विवाह करून त्याचे समर्थन केले आहे. एक नजर टाकूया जागतिक क्रिकेटमधील अशा काही जोडप्यांवर ज्यांनी समलिंगी विवाह केले आहेत.
Megan Schutt and Jess Holyoake : ऑस्ट्रेलियन संघाची वेगवान गोलंदाज मेगन शुटने २०१९ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये सुविधा व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या जेस होलिएकशी लग्न केले. त्याच वेळी, या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. मुलीचा जन्म २०२१ ऑगस्टमध्ये झाला आणि त्यांनी तिचे नाव रेली लॉयस शूट ठेवले आहे. 
twitterfacebook
share
(1 / 7)

(instagram)
Natalie Sciver and Katherine Brunt : इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडू नॅट सीव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांनी लग्न केले आहे. ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंनी २९ मे २०२२ रोजी लग्न केले आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. ऑक्टोबर २०१९ मध्ये नताली सीव्हर आणि कॅथरीन ब्रंट दोघांनी सारखपुडा केला होता.
twitterfacebook
share
(2 / 7)

Lea Tahuhu and Amy Satterthwaite : न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू यांनी २०१७ मध्ये लग्न केले. सॅटरथवेट ही डाव्या हाताची फलंदाज आहे, तर ताहुहू ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज आहे. दोघीही एकमेकांना ८ वर्षांपासून ओळखत होत्या. त्यांनी २०१४ मध्ये लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी आहे, जिचा जन्म १३ जानेवारी २०२१ रोजी झाला होता.
twitterfacebook
share
(3 / 7)

(twitter)
Alex Blackwell and Lynsey Askew : ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलेक्स ब्लॅकवेलने जवळपास ८ वर्षे डेट केल्यानंतर २०१५ मध्ये इंग्लंडच्या लिन्से एस्क्यूसोबत लग्न केले. २०१३ मध्ये, अॅलेक्सने जाहीरपणे स्वीकारले की ती समलैंगिक आहे. ब्लॅकवेलने ऑस्ट्रेलियासाठी २५२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, तर लिन्सीने इंग्लंडसाठी १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
twitterfacebook
share
(4 / 7)

Jess Jonassen and Sarah Wearn : डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासेन ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा सदस्य आहे. जोनासेनने २०१८ साली सारा व्हर्नशी लग्न केले. साराचा क्रिकेटशी काहीही संबंध नसला तरी, जेस सतत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या खेळाद्वारे सर्वांना प्रभावित करत आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)

Dane van Niekerk and Marizanne Kapp : दक्षिण आफ्रिकन संघाची खेळाडू डेन वेन निकेर्क आणि स्टार अष्टपैलू खेळाडू मारिजने कॅप यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये लग्न केले. या दोन्ही खेळाडूंनी २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 
twitterfacebook
share
(6 / 7)

cricket lesbian couples list
twitterfacebook
share
(7 / 7)

cricket lesbian couples list

इतर गॅलरीज