मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tiranga Yatra : 'हर घर तिरंगा' मोहिमेने देशभरात जागवला देशाभिमान अन् राष्ट्रप्रेम

Tiranga Yatra : 'हर घर तिरंगा' मोहिमेने देशभरात जागवला देशाभिमान अन् राष्ट्रप्रेम

Aug 11, 2022 02:10 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेला संपूर्ण देशात जल्लोषात सुरुवात झाली आहे. या मोहिमेनिमित्त घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. या मोहिमेसाठी केंद्र सरकारने ध्वज संहितेत सुधारणा केली आहे. येत्या आठवडाभर ही मोहीम संपूर्ण मोहीम सुरू राहणार आहे.

मध्य प्रदेशातील नीमच शहरातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा साजरा करण्यासाठी मानवनिर्मिती साखळी तयार करून हातात ध्वज घेऊन जनजागृती करत आहे. घरोघरी जाऊन हे विद्यार्थी देशप्रेम आणि राष्ट्रभवना जागृत करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मध्य प्रदेशातील नीमच शहरातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा साजरा करण्यासाठी मानवनिर्मिती साखळी तयार करून हातात ध्वज घेऊन जनजागृती करत आहे. घरोघरी जाऊन हे विद्यार्थी देशप्रेम आणि राष्ट्रभवना जागृत करत आहेत.(Twitter )

 मध्य प्रदेशातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागात तैनात हॉक फोर्सचे जवान ‘हर घर तिरंगा’ मध्ये सहभागी झाले. त्यांनी यावेळी तिरंग्याच्या रंगाचे महत्व सांगत या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

 मध्य प्रदेशातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागात तैनात हॉक फोर्सचे जवान ‘हर घर तिरंगा’ मध्ये सहभागी झाले. त्यांनी यावेळी तिरंग्याच्या रंगाचे महत्व सांगत या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.(DGP Madhya Pradesh/ Twitter)

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे प्राथमिक शाळेतील मुले 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होत हा दिवस जल्लोषात साजरा करत आहेत. शाळेत पुढील सात दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे प्राथमिक शाळेतील मुले 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होत हा दिवस जल्लोषात साजरा करत आहेत. शाळेत पुढील सात दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. (Twitter)

मध्य प्रदेशातील बैतुल येथे तिरंगा रॅली काढत विद्यार्थ्यानी भारतीय राष्ट्रध्वजाचे महत्व विषद केले. सामान्य व्यक्ति म्हणून देशाप्रती असेलेल्या जबाबदारीची जाणीवही या मुलांनी करून दिली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मध्य प्रदेशातील बैतुल येथे तिरंगा रॅली काढत विद्यार्थ्यानी भारतीय राष्ट्रध्वजाचे महत्व विषद केले. सामान्य व्यक्ति म्हणून देशाप्रती असेलेल्या जबाबदारीची जाणीवही या मुलांनी करून दिली.(Twitter)

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील तिरंगा यात्रेत मुलांसोबत सामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील तिरंगा यात्रेत मुलांसोबत सामान्य नागरिकही सहभागी झाले होते.(Twitter)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज