मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  dangerous apps: तुमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स आहेत? तर सावधान! तुमचा डेटा आणि पैसे जाऊ शकतात चोरीला

dangerous apps: तुमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स आहेत? तर सावधान! तुमचा डेटा आणि पैसे जाऊ शकतात चोरीला

Jul 20, 2022 10:32 AM IST HT Tech
  • twitter
  • twitter

 अँड्रॉईड युजर्सना नुकताच एक धोकादायक इशारा देण्यात आला आहे. अ‍ॅप्समार्फत डेटा चोरीला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे घातक मालवेअर अ‍ॅप्स केवळ तुमच्या फोनमधील डेटाच चोरत नाहीत तर बँक खाती काढून तुमचे खातेही रिकामे करू शकतात. फ्रान्सचे संशोधक मॅक्झिम इंगराव यांनी अशा ८ मालवेअर अ‍ॅप्सची यादीच दिली आहे. गुगलने प्ले स्टोअरवरून हे घातक अ‍ॅप्स डिलीट केले असले तरी ते तुमच्या फोनमध्ये असणे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या ८ अ‍ॅप्सपैकी काही अ‍ॅप्स जर तुमच्या फोनमध्ये असतील तर ते लगेच डिलीड करा. जाणून घेऊयात ही धोकादायक अ‍ॅप्स कोणती आहेत ती.

कॅप्शन: व्लॉग स्टार व्हिडिओ एडिटर – या अॅपमध्ये १० लाखापेक्षा जास्त डाउनलोडर आहेत. जर तुमच्या फोनमध्ये हे अॅप असेल तर ते आता डिलीट करा.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

कॅप्शन: व्लॉग स्टार व्हिडिओ एडिटर – या अॅपमध्ये १० लाखापेक्षा जास्त डाउनलोडर आहेत. जर तुमच्या फोनमध्ये हे अॅप असेल तर ते आता डिलीट करा.(Vlog Star Video Editor APK)

 क्रिएटिव्ह थ्रीडी लाँचर : हे एक लाँचर अ‍ॅप आहे जे तुमच्या स्मार्टफोन होम स्क्रीनला थ्रीडी लूक देतं. पण ते तुमच्या फोनमध्ये मालवेअर टाकून तुमच्या फोनमधील माहिती चोरू शकतं. या अ‍ॅपला १ मिलियन+ डाउनलोड्स आहेत
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

 क्रिएटिव्ह थ्रीडी लाँचर : हे एक लाँचर अ‍ॅप आहे जे तुमच्या स्मार्टफोन होम स्क्रीनला थ्रीडी लूक देतं. पण ते तुमच्या फोनमध्ये मालवेअर टाकून तुमच्या फोनमधील माहिती चोरू शकतं. या अ‍ॅपला १ मिलियन+ डाउनलोड्स आहेत(Creative 3D Launcher APK)

 फनी कॅमेरा : ५०,००००+ पेक्षा जास्त डाउनलोडसह अनेक कॅमेरा फिल्टर येतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

 फनी कॅमेरा : ५०,००००+ पेक्षा जास्त डाउनलोडसह अनेक कॅमेरा फिल्टर येतात.(Funny Camera )

वॉव ब्युटी कॅमेरा: ब्युटी फिल्टर करणारे हे आणखी एक कॅमेरा अ‍ॅप आहे. हे १०,००००+ इन्स्टॉल डाउनलोड केले गेले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

वॉव ब्युटी कॅमेरा: ब्युटी फिल्टर करणारे हे आणखी एक कॅमेरा अ‍ॅप आहे. हे १०,००००+ इन्स्टॉल डाउनलोड केले गेले आहे.(Wow Beauty Camera)

रेझर कीबोर्ड आणि थीम - आणखी एक धोकादायक कीबोर्ड अ‍ॅप जो जीआयएफ इमोजीसह वैयक्तिकृत देखावा आॅफर करतो. प्ले स्टोअरवर याचे १,००,०००+ डाउनलोड्स आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

रेझर कीबोर्ड आणि थीम - आणखी एक धोकादायक कीबोर्ड अ‍ॅप जो जीआयएफ इमोजीसह वैयक्तिकृत देखावा आॅफर करतो. प्ले स्टोअरवर याचे १,००,०००+ डाउनलोड्स आहेत.(Razer Keyboard & Theme APK)

फ्रीग्लो कॅमेरा १.०.० : फ्रीग्लो कॅमेरा हे एक फ्री फोटोग्राफी अ‍ॅप आहे, ज्यात ५,०००+ डाउनलोड्स आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

फ्रीग्लो कॅमेरा १.०.० : फ्रीग्लो कॅमेरा हे एक फ्री फोटोग्राफी अ‍ॅप आहे, ज्यात ५,०००+ डाउनलोड्स आहेत.(Freeglow Camera APK)

कोको कॅमेरा ५१.१ - कोको कॅमेरा अ‍ॅप आपल्याला फोटोंमध्ये रेट्रो आठवणी जोडू देते. याचे १०००+ डाऊनलोड्स आहेत.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

कोको कॅमेरा ५१.१ - कोको कॅमेरा अ‍ॅप आपल्याला फोटोंमध्ये रेट्रो आठवणी जोडू देते. याचे १०००+ डाऊनलोड्स आहेत.(Coco camera APK)

इमोजी कीबोर्ड: गिफ इमोजीससह या कीबोर्ड अ‍ॅपवर १००,०००+ डाउनलोड आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

इमोजी कीबोर्ड: गिफ इमोजीससह या कीबोर्ड अ‍ॅपवर १००,०००+ डाउनलोड आहेत.(Gif Emoji Keyboard APK)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज