मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Surya Gochar : सूर्याचा बुधाच्या राशीत प्रवेश कोणत्या राशींना देणार इप्सितफल?

Surya Gochar : सूर्याचा बुधाच्या राशीत प्रवेश कोणत्या राशींना देणार इप्सितफल?

25 May 2023, 10:29 IST Dilip Ramchandra Vaze
25 May 2023, 10:29 IST

Suryadev Gochar 2023: सूर्याच्या राशीपरिवर्तनाने काही राशी अत्यंत गब्बर होणार आहेत. ग्रहांचा राजा आणि ग्रहांचा राजकुमार मिळून काही राशींना आशिर्वाद देणार आहेत.

सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. मिथुन रास ही ग्रहांचा राजकुमार बुध यांची मूळ रास मानली जाते. त्यामुळे ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध एकाच राशीत एकत्र असतील. सूर्य १६ जूलै रोजी मिथुन राशीतून मार्गहस्थ होईल. तिथून पुढे सूर्य कर्क राशीत जाईल.

(1 / 7)

सिंह- सूर्याची मूळ रास म्हणून सिंह राशीकडे पाहिलं जातं. सूर्याचं मूळ तत्व अग्नी आहे. त्यामुळे स्वराशी सिंहच्या व्यक्तींना भरभराटीचे योग सूर्ययदेव देतील. या राशीतल्या व्यक्तींची सर्व कामं पूर्ण होतील.

(2 / 7)

मिथुन - याच राशीत सूर्यदेवांचं भ्र्मण झालं असल्याने या राशीच्या व्यक्ती अत्यंत शुभ फल प्राप्त करतील. या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मानसन्मान मिळतील. साथीदार समजून घेईल. कौटुंबिक सौख्य असेल.

(3 / 7)

मेष - तुमचे धैर्य आणि सामर्थ्य वाढेल आणि तुम्हाला कौतुक आणि चांगले सहकार्य मिळेल. सूर्य मिथुन राशीत जात असल्याने तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. तुमचे नेतृत्व कौशल्य आणि प्रशासकीय क्षमता वाढेल. हा काळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि फलदायी असेल. 

(4 / 7)

सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा प्रवास अनेक बाबतीत अनुकूल ठरेल. तुम्हाला हळूहळू यश मिळेल आणि तुमच्या आवडीच्या कामात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. या काळात तुम्हाला लाभ मिळतील आणि समाजातील प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल.

(5 / 7)

कन्या - सूर्याची उपस्थिती तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला चांगले आणि उच्च पद मिळेल. तुमच्या व्यवसायातही चांगली प्रगती होईल. तुमचा परदेश व्यापार वाढेल आणि परदेशातील संपर्कातून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फायदा होईल.

(6 / 7)

कुंभ -प्रेमसंबंध सौहार्दपूर्ण आणि आनंदी राहतील. हा संक्रमण कालावधी विद्यार्थ्यांसाठी अनुकूल परिणाम आणेल आणि अभ्यासात आवड वाढवेल. तुम्हाला पुढील अभ्यासाची संधी मिळेल. तुमच्या व्यवसायात भरभराट आणि प्रगती होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल.

(7 / 7)

इतर गॅलरीज