अनेकजण पदार्थांची चव वाढवण्यासाठी केसरचा वापर करतात. पण हे केसर शरीरासाठी कितपत चांगले असते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
केसर आपल्या शरीरातील नवीन पेशी तयार करण्यास आणि खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यास देखील मदत करते.
केसर हे कर्करोगावर गुणकारक असल्याचे म्हटले जाते. तसेत केसर कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित ठेवण्यास मदत करते.