(2 / 3)भारतीय वेळेनुसार गुलाबी चंद्र, २३ एप्रिल रोजी पहाटे ३.२४ पासून पौर्णिमेची वेळ सुरू झाली आहे. तर, उद्याच्या सकाळी आकाशात हे दुर्मिळ दृश्य दिसणार आहे. २४ एप्रिल रोजी पहाटे ५.२० वाजता अवकाशात गुलाबी चंद्र पाहायला मिळणार आहे. ईस्टर्न टाइमनुसार, गुलाब चंद्र संध्याकाळी ७.४९ वाजता दिसणार आहे. (Photo by Stefano RELLANDINI / AFP)(AFP)