मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mangal Sankraman : मंगळाचं संक्रमण कोणत्या राशीतल्या व्यक्तींसाठी घेऊन आली 'गुड न्यूज'

Mangal Sankraman : मंगळाचं संक्रमण कोणत्या राशीतल्या व्यक्तींसाठी घेऊन आली 'गुड न्यूज'

Aug 10, 2022 01:31 PM IST
  • twitter
  • twitter

Mangal Sankraman 2022 : मंगळ आज आपली राशी बदलत आहे. त्यामुळे राहुशी असलेले बंध तुटत आहेत. सध्या मंगळ वृषभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर तो १४ ऑक्टोबरपर्यंत वृषभ राशीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार जोपर्यंत मंगळ शुक्राच्या राशीत आहे तोपर्यंत अनेक राशीच्या लोकांना फायदा होईल. त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. पाहा कोणत्या राशींना फायदा होईल.

अखेर आज १४ ऑक्टोबर रोजी राहुच्या शापातून सुटका झाल्याने काही राशीचे लोक आनंदी राहतील हे नक्की.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अखेर आज १४ ऑक्टोबर रोजी राहुच्या शापातून सुटका झाल्याने काही राशीचे लोक आनंदी राहतील हे नक्की.

वृषभ - ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत मंगळाचे संक्रमण सुरु झालं आहे हे वृषभ राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. कोणत्याही समस्या, भांडणातून तुमची सुटका होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. यावेळी कामात तुमचे कौतुक होईल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

कर्क- कर्क राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. जर तुमच्याकडे कर्ज असेल तर तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

कर्क- कर्क राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. जर तुमच्याकडे कर्ज असेल तर तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. ((Pixabay))

सिंह - सूर्य तुमच्या राशीच्या १० व्या घरात प्रवेश करेल. ग्रहाच्या अधिपतीच्या राशीतील बदलामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचे कौतुक होईल. नोकरीत वाढ होत आहे. सिंह राशीसाठीही यात्रा योग तयार होत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सिंह - सूर्य तुमच्या राशीच्या १० व्या घरात प्रवेश करेल. ग्रहाच्या अधिपतीच्या राशीतील बदलामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचे कौतुक होईल. नोकरीत वाढ होत आहे. सिंह राशीसाठीही यात्रा योग तयार होत आहेत.((Pixabay))

धनु – धनु राशीच्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे भ्रमण फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

धनु – धनु राशीच्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे भ्रमण फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज