मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Horoscpe In June : सोनं, पैसा, नोकरी आणि आरोग्य; वाचा तुमच्या राशित यापैकी काय?

Horoscpe In June : सोनं, पैसा, नोकरी आणि आरोग्य; वाचा तुमच्या राशित यापैकी काय?

27 June 2022, 14:47 IST HT Marathi Desk
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 14:47 IST
  • Horoscpe of june month ending 2022 : ग्रहाचा राजकुमार बुध सध्या वृषभ राशीत आहे. 2 जुलै रोजी तो मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार जोपर्यंत बुध वृषभ राशीत आहे तोपर्यंत एकापेक्षा जास्त राशीत जन्मलेल्या लोकांना फायदा होईल. कामात अनपेक्षित यश मिळेल. त्यामुळं याचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल, पाहा PHOTOS
मेष - जोपर्यंत बुध वृषभ राशीत आहे तोपर्यंत मेष राशीच्या लोकांना फायदा होईल. कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. तुम्हाला सर्व प्रकारच्या कामात यश मिळेल. अनपेक्षित यश मिळेल. कमाईच्या दृष्टीने नवीन क्षितिजे उघडतील. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार केलात तर त्यातही तुम्हाला यश मिळेल.

(1 / 5)

मेष - जोपर्यंत बुध वृषभ राशीत आहे तोपर्यंत मेष राशीच्या लोकांना फायदा होईल. कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. तुम्हाला सर्व प्रकारच्या कामात यश मिळेल. अनपेक्षित यश मिळेल. कमाईच्या दृष्टीने नवीन क्षितिजे उघडतील. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार केलात तर त्यातही तुम्हाला यश मिळेल.(HT)

सिंह - सिंह राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती होईल. विविध कामात यश मिळेल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मालमत्ता संदर्भात गुंतवणूक करू शकता. नोकरीत प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

(2 / 5)

सिंह - सिंह राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती होईल. विविध कामात यश मिळेल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मालमत्ता संदर्भात गुंतवणूक करू शकता. नोकरीत प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.(HT)

कर्क - कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त मेहनत करण्याची गरज आहे. अचानक खर्च वाढू शकतात. कौटुंबिक वादापासून दूर रहा. भावंडांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढेल. उत्पन्नाची नवीन क्षितिजे उलगडू शकतात. आरोग्य चांगले राहील. कोणत्याही कामात कुटुंबाची साथ मिळेल. बोलण्यात संयम ठेवा.

(3 / 5)

कर्क - कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त मेहनत करण्याची गरज आहे. अचानक खर्च वाढू शकतात. कौटुंबिक वादापासून दूर रहा. भावंडांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढेल. उत्पन्नाची नवीन क्षितिजे उलगडू शकतात. आरोग्य चांगले राहील. कोणत्याही कामात कुटुंबाची साथ मिळेल. बोलण्यात संयम ठेवा.(HT)

वृश्चिक- करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. उत्पन्न वाढेल.

(4 / 5)

वृश्चिक- करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. उत्पन्न वाढेल.(HT)

तूळ - या राशिवाल्यांना कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी संयम ठेवण्याची गरज आहे. समाजातला मान आणि सन्मान वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

(5 / 5)

तूळ - या राशिवाल्यांना कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी संयम ठेवण्याची गरज आहे. समाजातला मान आणि सन्मान वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या.(HT)

इतर गॅलरीज