मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पहिले पत्नी, आता मित्र; जेठालालवर भन्नाट मीम्स व्हायरल

पहिले पत्नी, आता मित्र; जेठालालवर भन्नाट मीम्स व्हायरल

May 18, 2022 04:25 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील तारक मेहता, जेठालाल, दयाबेन, पोपटलाल या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता जवळपास १४ वर्षांनंतर अभिनेते शैलेश लोढा मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील तारक मेहता, जेठालाल, दयाबेन, पोपटलाल या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता जवळपास १४ वर्षांनंतर अभिनेते शैलेश लोढा मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.(HT)

हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.(HT)

या मीममध्ये तारक मेहताला आजवर मुलगा, पत्नी, सहकारी आणि आता मित्र सोडून चालला आहे हे दाखवण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या मीममध्ये तारक मेहताला आजवर मुलगा, पत्नी, सहकारी आणि आता मित्र सोडून चालला आहे हे दाखवण्यात आले आहे.(HT)

या मीममध्ये जेठालालला वाईट वाटत असल्याचे दिसत आहे. सगळेजण मला सोडून जातात असे यामध्ये म्हटले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

या मीममध्ये जेठालालला वाईट वाटत असल्याचे दिसत आहे. सगळेजण मला सोडून जातात असे यामध्ये म्हटले आहे.(HT)

शैलेश लोढा मालिका सोडत आहेत हे कळाल्यानंतर जेठालालची प्रतिक्रिया कशी असणार हे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

शैलेश लोढा मालिका सोडत आहेत हे कळाल्यानंतर जेठालालची प्रतिक्रिया कशी असणार हे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.(HT)

मालिका सोडणे पाप असते असे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

मालिका सोडणे पाप असते असे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज