मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ishan Kishan Girlfriend: इशान किशनवर प्रेमाचा वर्षाव, गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी ठरलीय चर्चेचा विषय

Ishan Kishan Girlfriend: इशान किशनवर प्रेमाचा वर्षाव, गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी ठरलीय चर्चेचा विषय

Dec 11, 2022 02:54 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Ishan Kishan girlfriend Aditi Hundia instagram post:  भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने शनिवारी (११ डिसेंबर) एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक ठोकले. त्याने १३१ चेंडूत २१० धावा चोपल्या. या दरम्यान त्याने ९ षटकार आणि २४ चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्या शानदार खेळीनंतर क्रिकेटविश्वातील आजी-माजी दिग्गजांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

इशानची गर्लफ्रेंड अदिती हुंडियानेही आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्याचे अभिनंदन केले आहे. अदितीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ईशानचे फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अदितीने इंस्टा स्टोरीवर ईशानचे दोन फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

इशानचा फोटो शेअर करताना अदितीने त्याच्यासोबत हार्ट आणि भावनिक इमोजीही शेअर केले आहेत. या माध्यमातून तिने इशानचे अभिनंदन केले आहे. तर दुसरा फोटो सामन्यादरम्यानचा आहे. ज्यामध्ये इशान किशन फलंदाजी करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

इशान किशनने १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली.यादरम्यान त्याने २४ चौकार, १० षटकार मारले. इशानने १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. हे वनडेतले सर्वात जलद द्विशतक ठरले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

२०१९ च्या IPL मध्ये आदिती इशानला चीयर करण्यासाठी मैदानात पोहोचली होती. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दोघांनीही जाहीरपणाने याचा खुलासा केलेला नाही. पण इशानच्या प्रत्येक शानदार खेळीनंतर आदिती त्याचा फोटो आणि पोस्ट शेअर करत असते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

विशेष म्हणजे, २५ वर्षीय मॉडेल अदिती हुंडिया मिस इंडिया २०१७ ची फायनलीस्ट आहे. तसेच, ती २०१८ ची मिस सुपरनॅशनल इंडिया राहिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

गेल्या काही वर्षांत अदिती म्युझिक व्हिडिओंशिवाय अनेक जाहिरातींमध्येही झळकली आहे. मुंबई इंडियन्सने IPL २०२२ च्या लिलावात इशानला १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर एमआयने ईशानचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अदितीने प्राऊड & हॅप्पी अशी कमेंट केली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

Ishan Kishan girlfriend Aditi Hundia 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

Ishan Kishan girlfriend Aditi Hundia (PHOTOS- Aditi Hundia instagram )

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज