मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  dangerous asteroids : तब्बल २५२ फुटांचे पाच अजस्त्र लघुग्रह येणार पृथ्वीच्या जवळ, पाहा फोटो

dangerous asteroids : तब्बल २५२ फुटांचे पाच अजस्त्र लघुग्रह येणार पृथ्वीच्या जवळ, पाहा फोटो

Nov 28, 2022 03:38 PM IST HT Tech
  • twitter
  • twitter

5 dangerous asteroids set to pass Earth soon : नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशने संस्थेने एक धोक्याच्या इशारा दिला आहे. विविध आकाराचे तब्बल पाच मोठे लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यातील एक लघुग्रह तब्बल २५२ फुट एवढा मोठा आहे. यातील एक लघुग्रह हा चंद्राच्या अगदी जवळून जाणार आहे.

लघुग्रह २०२२ WM7 : तब्बल १२ फूट असणारा हा लघुग्रह चंद्राच्या अगदी जवळून जाणार आहे. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसने या बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. लघुग्रह २०२२ WM7 नावाचा लघुग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे. त्याचे अंतर हे पृथ्वीपासून तब्बल ७८ हजार ५०० किलोमीटर राहणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

लघुग्रह २०२२ WM7 : तब्बल १२ फूट असणारा हा लघुग्रह चंद्राच्या अगदी जवळून जाणार आहे. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसने या बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. लघुग्रह २०२२ WM7 नावाचा लघुग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे. त्याचे अंतर हे पृथ्वीपासून तब्बल ७८ हजार ५०० किलोमीटर राहणार आहे.(Pixabay)

लघुग्रह २०२२ WS5 : तब्बल ६२ ते १४१ फूट आकारमान असलेला एक मोठा लघुग्रह उद्या, 29 नोव्हेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. हा ग्रह पृथ्वीपासून १.८ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून त्याचा वेग तशी ४२ हजार १२८ किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

लघुग्रह २०२२ WS5 : तब्बल ६२ ते १४१ फूट आकारमान असलेला एक मोठा लघुग्रह उद्या, 29 नोव्हेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. हा ग्रह पृथ्वीपासून १.८ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून त्याचा वेग तशी ४२ हजार १२८ किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.(Pixabay)

लघुग्रह २०२२ VB2 : २०२२ VB२ नावाचा आणखी एक मोठा लघुग्रह उद्या, २९ नोव्हेंबर रोजी पृथ्वीपासून ३.४ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून हा ग्रह पृथ्वीपासून जवळून जाणार आहे. हा लघुग्रह ७८ फूट ते १७७ फूट रुंदीचा असून त्याचा वेग हा ताशी ३०३९५ किलोमीटर एवढा आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

लघुग्रह २०२२ VB2 : २०२२ VB२ नावाचा आणखी एक मोठा लघुग्रह उद्या, २९ नोव्हेंबर रोजी पृथ्वीपासून ३.४ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून हा ग्रह पृथ्वीपासून जवळून जाणार आहे. हा लघुग्रह ७८ फूट ते १७७ फूट रुंदीचा असून त्याचा वेग हा ताशी ३०३९५ किलोमीटर एवढा आहे.(Pixabay)

लघुग्रह २०२२ WE५ : NASA ने Asteroid 2022 WE5 नावाच्या या आणखी एका लघुग्रहाविरुद्ध अलर्ट जारी केला आहे. या लघुग्रहाचा आकार २६ ते ५९ फूट असून हा लघुग्रह ३० नोव्हेंबर रोजी १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. याचा वेग हा ताशी ३०४४१ किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

लघुग्रह २०२२ WE५ : NASA ने Asteroid 2022 WE5 नावाच्या या आणखी एका लघुग्रहाविरुद्ध अलर्ट जारी केला आहे. या लघुग्रहाचा आकार २६ ते ५९ फूट असून हा लघुग्रह ३० नोव्हेंबर रोजी १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. याचा वेग हा ताशी ३०४४१ किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.(Pixabay)

लघुग्रह २०२२ WO७ - नासाने चेतावणी दिली आहे की लघुग्रह 2022 WO७ हा पृथ्वीकडे जात आहे आणि ३० नोव्हेंबर रोजीहा पृथ्वीपासून जवळून जाणार आहे. त्याचा वेग हा ३ हजार ७५४ वेगाने प्रवास करत आहे. हा ग्रह १११ ते २५२ फूट रुंद आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असून तो पृथ्वीपासून ४.८ दशलक्ष किलोमीटर अंतरावर राहणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

लघुग्रह २०२२ WO७ - नासाने चेतावणी दिली आहे की लघुग्रह 2022 WO७ हा पृथ्वीकडे जात आहे आणि ३० नोव्हेंबर रोजीहा पृथ्वीपासून जवळून जाणार आहे. त्याचा वेग हा ३ हजार ७५४ वेगाने प्रवास करत आहे. हा ग्रह १११ ते २५२ फूट रुंद आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असून तो पृथ्वीपासून ४.८ दशलक्ष किलोमीटर अंतरावर राहणार आहे.(Pixabay)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज