मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  FIFA WC: मेस्सी एम्बापेपेक्षा किती गोलनं मागे? ‘या’ ५ खेळाडूंमध्ये रंगलीय ‘गोल्डन बुट’ची चुरस, पाहा

FIFA WC: मेस्सी एम्बापेपेक्षा किती गोलनं मागे? ‘या’ ५ खेळाडूंमध्ये रंगलीय ‘गोल्डन बुट’ची चुरस, पाहा

Dec 06, 2022 03:39 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • golden boot, FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक २०२२ आता एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. सध्या राऊंड ऑफ १६ चा थरार अंतिम टप्प्यात आहे. या फेरीतील विजेते संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरत आहेत. या सोबतच गोल्डन बूटची शर्यतही अतिशय रंजक होत चालली आहे. या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट पुरस्कार दिला जातो. गोल्डन बुटच्या शर्यतीत सध्या पुढील ५ खेळाडूंमध्ये चुरस रंगली आहे.

Kylian Mbappe: फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे सध्या गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. २३ वर्षीय एमबाप्पेने आतापर्यंत ४ सामन्यांत ५ गोल केले आहेत. एमबाप्पेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक गोल केला आणि डेन्मार्क आणि पोलंडविरुद्ध प्रत्येकी २ गोल केले आहेत. क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Lionel Messi- अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी गोल्डन बूटच्या शर्यतीत नंबर दोनवर आहे. ३५ वर्षीय मेस्सीने ४ सामन्यांत ३ गोल केले आहेत. मेस्सीने सौदी अरेबिया, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक गोल केला आहे. क्वार्टर फायनलमध्ये अ र्जेंटिनाचा सामना नेदरलँड्सविरूद्ध होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

Bukayo Saka- इंग्लिश खेळाडू बुकायो साका देखील गोल्डन बूट शर्यतीत सामील आहे. साकाने इराणविरुद्ध २ आणि सेनेगलविरुद्ध १ गोल केला आहे. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडचा सामना फ्रान्सशी होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

Richarlison- ब्राझीलच्या रिचर्लिसनसाठी हा विश्वचषक उत्कृष्ट ठरला असून त्याने आतापर्यंत ३ गोल केले आहेत. यादरम्यान रिचर्लिसनने सर्बियाविरुद्ध २ आणि दक्षिण कोरियाविरुद्ध १ गोल केला. क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

Álvaro Morata- स्पॅनिश खेळाडू अल्वारो मोराटाने ३ सामन्यांत ३ गोल केले आहेत. मोराटाने जपान, कोस्टा रिका आणि जर्मनी या तिन्ही विरुद्ध गोल केले. आज (६ डिसेंबर) राऊंड ऑफ १६ मध्ये स्पेनचा सामना मोराक्कोशी होणार आहे. हा सामना जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

golden boot, FIFA World Cup 2022
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

golden boot, FIFA World Cup 2022(photos- afp/ap/Reuters)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज