(1 / 7)असे अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यात अनेक मोठे स्टार्स होते आणि त्यांचे बजेटही चांगले होते, तरीही हे चित्रपट पडद्यावर फारच फ्लॉप झाले. चला तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सलमान, अक्षय आणि शाहरुख सारखे मोठे स्टार असूनही ‘हे’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरले.