मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  राहुल गांधींवरील कारवाईविरोधात दिल्लीत जोरदार निदर्शनं; काँग्रेसचे ४० खासदार पोलिसांच्या ताब्यात

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात दिल्लीत जोरदार निदर्शनं; काँग्रेसचे ४० खासदार पोलिसांच्या ताब्यात

Mar 24, 2023 10:21 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

Rahul Gandhi Disqualification : काँग्रेसचे नेते राहुल गांधींवरील कारवाईविरोधात आंदोलन करणाऱ्या ४० खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळं सूरतमधील कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळं सूरतमधील कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.(ANI Picture Service)

Against Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीत निदर्शनं केली आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

Against Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीत निदर्शनं केली आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.(Pappi Sharma )

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करत असलेल्या ४० खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करत असलेल्या ४० खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.(PTI)

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसद परिसरात लोकशाही बचाव मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसद परिसरात लोकशाही बचाव मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती आहे.(PTI)

खासदारांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

खासदारांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.(Amit Sharma)

काँग्रेसच्या खासदारांसह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

काँग्रेसच्या खासदारांसह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत.(AP)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज