मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Celebrities Surrogacy babies : शाहरुख खान ते श्रेयस तळपदे; सरोगसिद्वारे आई-बाबा झाले ‘हे’ सेलिब्रिटी

Celebrities Surrogacy babies : शाहरुख खान ते श्रेयस तळपदे; सरोगसिद्वारे आई-बाबा झाले ‘हे’ सेलिब्रिटी

Oct 11, 2022 02:00 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी सरोगसीद्वारे आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. आज आपण या यादीमध्ये कोणत्या कलाकारांचा समावेश आहे हे जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांनी पालक होण्यासाठी सरोगसीचा वापर केला आहे. या यादीमध्ये श्रेयस तळपदे, शाहरुख खान, सनी लिओनी अशा काही कलाकारांचा समावेश आहे. चला पाहूया हे कलाकार कोणते आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांनी पालक होण्यासाठी सरोगसीचा वापर केला आहे. या यादीमध्ये श्रेयस तळपदे, शाहरुख खान, सनी लिओनी अशा काही कलाकारांचा समावेश आहे. चला पाहूया हे कलाकार कोणते आहेत.(HT)

एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल पैकी एक आमिर खान आणि किरण राव यांनी २०११मध्ये सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला होता. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल पैकी एक आमिर खान आणि किरण राव यांनी २०११मध्ये सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला होता. (HT)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खानने २०१३मध्ये सरोगरीद्वारे मुलाला जन्म दिला, त्यांच्या या मुलाचे नाव अबराम असे आहे,
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खानने २०१३मध्ये सरोगरीद्वारे मुलाला जन्म दिला, त्यांच्या या मुलाचे नाव अबराम असे आहे,(HT)

अभिनेत्री सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांनी दोन जुळ्या मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे. तसेच त्यांची मोठी मुलगी निशा ही देखील दत्तक घेतलेली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

अभिनेत्री सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांनी दोन जुळ्या मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे. तसेच त्यांची मोठी मुलगी निशा ही देखील दत्तक घेतलेली आहे.(HT)

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सरोगसीद्वारे दुसऱ्यांदा आई झाली. तिने २०२० साली सरोगसीद्वारे समिषा या मुलीला जन्म दिला.
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सरोगसीद्वारे दुसऱ्यांदा आई झाली. तिने २०२० साली सरोगसीद्वारे समिषा या मुलीला जन्म दिला.(HT)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास यांनी काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास यांनी काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे.(HT)

सरोगसीद्वारे मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांनी २०१७मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव आद्या असे आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

सरोगसीद्वारे मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांनी २०१७मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव आद्या असे आहे.(HT)

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ हे २०२१मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ हे २०२१मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत.(HT)

अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश सिवन यांनी सरोगसीची माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला आहे
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश सिवन यांनी सरोगसीची माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला आहे(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज