मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आलियाच्या न्यूजवर शुभेच्छांचा पूर; प्रियांकापासून करणपर्यंत काय म्हणतंय बॉलिवूड?

आलियाच्या न्यूजवर शुभेच्छांचा पूर; प्रियांकापासून करणपर्यंत काय म्हणतंय बॉलिवूड?

27 June 2022, 18:20 IST Payal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 18:20 IST
  • प्रत्येकजण त्यांच्या लाडक्या जोडीसाठी खूप आनंदी आहे. चाहत्यांसह कित्येक कलाकारांनी पोस्ट करत आलिया आणि रणबीरला आई- वडील होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
কাপুর জুনিয়র আসছে। ‘আমাদের সন্তান আসছে’- হাসপাতালে বিছানায় শুয়ে আলট্রা সোনোগ্রাফির সময়কার ছবি শেয়ার করে এই গুড নিউজ দিয়েছেন আলিয়া। (ছবি-ইনস্টাগ্রাম)

(1 / 6)

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने पोस्ट करत आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच मी आता वाट पाहू शकत नाहीये असं लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियांका देखील नुकतीच एका मुलीची आई झाली आहे.

(2 / 6)

आमच्या घरात नवीन सदस्य येणार आहे असं लिहीत रणबीरची बहीण रिद्धिमा हिने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या लहान भावाच्या या आनंदात ती देखील प्रचंड उत्साहित झाली आहे.

(3 / 6)

आलियाला पहिला चित्रपट देण्यापासून ते तिचं कन्यादान करेपर्यंत तिची काळजी घेणारा करण जोहर यानेही पोस्ट करत आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच रिद्धिमा कपूर हिनेदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या लहान भावाच्या या आनंदात ती देखील प्रचंड उत्साहित झाली आहे.

(4 / 6)

मलायका अरोरा, अनिल कपूर, फरहान अख्तर, सोनू सूद, क्रिती सेनॉन या स्टार्सनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र रणबीरच्या एक्स गर्लफ्रेण्ड दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांनी अजूनही आलियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

(5 / 6)

याचवर्षी १४ एप्रिलला आलिया आणि रणबीरचं लग्न झालं. करोनामुळे हे लग्न वारंवार पुढे ढकलण्यात आलं. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर आलियाने आई झाल्याची बातमी दिली.

(6 / 6)

याचवर्षी १४ एप्रिलला आलिया आणि रणबीरचं लग्न झालं. करोनामुळे हे लग्न वारंवार पुढे ढकलण्यात आलं. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर आलियाने आई झाल्याची बातमी दिली.(HT_PRINT)

इतर गॅलरीज