मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Aditi Rao Hydari: कान्सच्या रेड कार्पेटवर दिसला आदिती राव हैदरीचा मनमोहक अंदाज; फोटो बघाच!

Aditi Rao Hydari: कान्सच्या रेड कार्पेटवर दिसला आदिती राव हैदरीचा मनमोहक अंदाज; फोटो बघाच!

25 May 2023, 14:58 IST Harshada Bhirvandekar
25 May 2023, 14:58 IST

Aditi Rao Hydari At Cannes 2023: आदिती राव हैदरीने कान्समधील तिच्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत.

अदिती राव हैदरी ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या प्रत्येक आऊटफिटने चाहत्यांना मंत्रमुग्ध करते. पारंपारिक आऊटफिट तर तिला शोभतोच, पण वेस्टर्न आऊटफिटमध्येही ती तिच्या क्युटनेसनी चाहत्यांची मने जिंकताना दिसते. (Photo: @aditiraohydari/IG)

(1 / 5)

आदिती राव हैदरी हिने गतवर्षी देखील कान्समध्ये आपली उपस्थिती नोंदवली होती आणि आता ती पुन्हा एकदा रेड कार्पेटवर जलवा दाखवताना दिसली आहे. नुकतीच तिने कान्समधील तिच्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत. (Photo: @aditiraohydari/IG)

(2 / 5)

या फोटोंमध्ये आदिती ब्लू फ्लेर्ड स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये दिसत आहे. तिने तिचा हा लूक डायमंड इअररिंगसह पूर्ण केला आहे. फोटोंमध्ये तिने हलका मेकअप केला आहे आणि केसही मोकळे ठेवले आहेत. (Photo: @aditiraohydari/IG)

(3 / 5)

आदितीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. तिच्या या लूकवर सगळेच फिदा झाले आहेत. (Photo: @aditiraohydari/IG)

(4 / 5)

अदितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या या लूकचे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. (Photo: @aditiraohydari/IG)

(5 / 5)

इतर गॅलरीज