मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : बाला रफिकला चितपट करत सिकंदर शेख फायनलमध्ये; सोलापुरच्या मल्लाशी होणार निर्णायक लढत

PHOTOS : बाला रफिकला चितपट करत सिकंदर शेख फायनलमध्ये; सोलापुरच्या मल्लाशी होणार निर्णायक लढत

Jan 13, 2023 10:35 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • maharashtra kesari 2023 live : उपांत्यपूर्व फेरीत वाशिमचा मल्ल सिकंदर शेखनं माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला चितपट करत माती विभागाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

maharashtra kesari 2023 final match : पुण्यातील कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चुरस आणखी वाढली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

maharashtra kesari 2023 final match : पुण्यातील कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चुरस आणखी वाढली आहे.(HT)

वाशिमचा मल्ल असलेल्या सिकंदर शेखनं माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला चितपट करत खुल्या गटातून माती विभागातील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

वाशिमचा मल्ल असलेल्या सिकंदर शेखनं माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला चितपट करत खुल्या गटातून माती विभागातील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.(HT)

सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यानेही कोल्हापूरचा शुभम शिरनाळे याला दुसऱ्या उपांत्य फेरीत चितपट करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यानेही कोल्हापूरचा शुभम शिरनाळे याला दुसऱ्या उपांत्य फेरीत चितपट करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.(HT)

त्यामुळं आता खुल्या गटातून माती विभागातील फायनल लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड या मल्लांमध्ये होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

त्यामुळं आता खुल्या गटातून माती विभागातील फायनल लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड या मल्लांमध्ये होणार आहे.(HT)

खुल्या गटाच्या गादी विभागातून हर्षवर्धन सदगिर आणि शिवराज राक्षे यांच्यातील अंतिम लढत होणारा मल्ल महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जाणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

खुल्या गटाच्या गादी विभागातून हर्षवर्धन सदगिर आणि शिवराज राक्षे यांच्यातील अंतिम लढत होणारा मल्ल महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जाणार आहे.(HT)

माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या लढतीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जाईल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या लढतीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जाईल.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज