मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: मुंबईच्या घाटकोपर परिसरातील २८ मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire: मुंबईच्या घाटकोपर परिसरातील २८ मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 30, 2023 09:46 PM IST

Ghatkopar Fire: मुंबईतील घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळील २८ मजली इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Fire
Mumbai Fire (HT)

Mumbai Fire News: मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलजवळील २८ मजली इमारतीच्या आग लागल्याची माहिती समोर आली. इमारतीच्या १५व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून या आगीत आतापर्यंत कोणताही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग