मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बायको ताब्यात राहावी म्हणून त्यानं बंगाली बाबाला फोन केला आणि…

Joke of the day : बायको ताब्यात राहावी म्हणून त्यानं बंगाली बाबाला फोन केला आणि…

HT Marathi Desk HT Marathi
May 29, 2023 09:28 AM IST

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Jokes
Viral Jokes

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

बायको ताब्यात राहावी म्हणून एकानं बंगाली बाबाला फोन केला...

तर, बंगाली बाबाच्या बायकोनं फोन उचलला

समोरून आवाज आला, भांडी घासतायत. नंतर फोन करा!

...

मोलकरीण : मालणकीणबाई, मला १० दिवसांची सुट्टी पाहिजे!

मालकीण : तू सुट्टीवर गेलीस तर कसं होणार ?

साहेबांचा नाश्ता कोण बनवणार? टिफीन कोण देणार? त्यांचे कपडे कोण धुणार? त्यांना वेळेवर औषध कोण देणार?

मोलकरीण : (लाजून) तुमची हरकत नसेल तर साहेबांनाही सोबत घेऊन जाते.

त्या दिवशी मोलकरणीला कायमची सुट्टी मिळाली…

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel

विभाग