शाहरुखच्या हातात सिगारेट तर दीपिका दाखतेय मिडल फिंगर, पाहा पठाणच्या सेटवरील फोटो
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुखच्या हातात सिगारेट तर दीपिका दाखतेय मिडल फिंगर, पाहा पठाणच्या सेटवरील फोटो

शाहरुखच्या हातात सिगारेट तर दीपिका दाखतेय मिडल फिंगर, पाहा पठाणच्या सेटवरील फोटो

Updated Mar 22, 2022 02:39 PM IST

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची मुख्य भुमिका असलेला 'पठाण' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु असून त्यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

<p>Shahrukh Khan And Deepika Padukone</p>
<p>Shahrukh Khan And Deepika Padukone</p> (HT)